उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

1291 स्क्वेअरफूटच्या प्रशस्त प्लॉटवर 1400 स्क्वेअर फूटचे बांधकाम

सुरेश पाचभाई: वणी शहरालगत उमेद पार्क, गणेशपूर या लेआऊटमध्ये एक नवीन ड्युप्लेक्स बंगला विकणे आहे. 1291 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/ड्युप्लेक्स असून यात 1400 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी प्रशस्त जाग आहे. घरी सबमर्सिबल मशिनसह बोअरवेलची व्यवस्था आहे. त्यामुळे 24 तास पाणी उपलब्ध आहे.

सदर घर हे 3 बीएचके असून यात तळमजल्यावर 1 किचन, 1 बेडरूम, प्रशस्त हॉल व त्यालाच डायनिंग अटॅच आहे. तर पहिल्या माळ्यावर 1 मास्टर बेडरूम व एक गेस्ट रूम व मागच्या बाजूला प्रशस्त अशी एक बालकनी आहे. घराच्या आवारात 12 फुटांचे मोकळे अंगण असून त्यात कार तसेच टू व्हिलरची पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच आवारात बगिचासाठी करण्यासाठी जागा करून दिली आहे.

ड्युप्लेक्स/बंगल्याच्या मागे ले आऊटचा बगिचा आहे. या बगिच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी साहित्य तसेच फिरण्यासाठी जागा आहे. सदर ड्युप्लेक्स गेल्या आठवड्यात तयार झाला असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
मोबाईल नंबर : 9022328986
व्हॉट्स ऍप नंबर : 9823651796

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.