दिवाळी निमित्त ‘वणी बहुगुणी’वर करा आपल्या व्यवसायाची जाहिरात

सर्वाधिक वाचकसंख्या व नंबर 1 पोर्टलच्या मदतीने व्यवसाय वाढवण्याची संधी

वणी बहुगुणी डेस्क: परिसरातील नंबर 1 न्यूज पोर्टल असलेल्या ‘वणी बहुगुणी’ या न्यूज पोर्टलद्वारा दिवाळी ऑफर सुरू करण्यात आली आहे. दिवाळी निमित्त पोर्टलवर अगदी वाजवी दरात जाहिरात करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर काही दिवस असून केवळ पहिले येणा-या काही जाहिरातदारांसाठी आहे. त्यानंतर ऑफरमध्ये जाहिरात स्वीकारल्या जाणार नाही. त्यामुळे जाहिरातीसाठी आताच 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दिवाळी हा व्यवसाय वाढीचा सिजन मानला जातो. शहरापासून खेड्यापाड्यातील जवळपास सर्वच व्यक्ती दिवाळी निमित्त वस्तू खरेदी करतात. जाहिरात हा व्यवसाय वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. वाढती कॉम्पिटिशन व ऑनलाईन विक्रीचा स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. जाहिरातीमुळे सुमारे 25 ते 50 टक्के व्यवसाय वाढतो असे मानले जाते. वणी बहुगुणीशी शेकडो जाहिरातदार जुळले आहेत. त्याचा त्यांना व्यवसाय वाढीसाठी मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे या दिवाळीत ही संधी सोडू नका.   

वणी बहुगुणी हे परिसरातील सर्वाधिक वाचक संख्या असलेला मीडिया असून पोर्टलचे रोजचे 10 ते 20 हजार वाचक आहे. तर महिन्याला सुमारे 4 ते 6 लाख वाचक संख्या आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात ‘वणी बहुगुणी’ पोहोचले आहे. आपले परीश्रम व आमची प्रसिद्धी या तत्तावर जाहिरात करून आपला व्यवसाय वाढवा. अधिक माहितीसाठी 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.