बहुगुणी डेस्क वणी: सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला शासकीय गोदाम येथून मतमोजणीला सुरुवात झाली. 3 फेरी अखेर शिवसेना (उबाठा) चे संजय देरकर हे 1, 363 मतांनी आघाडीवर आहे. पहिल्या फेरीत देरकर यांना 3683 तर संजीवरेड्डी बोदकुरवार यांना 2683 मते मिळाली. राजू उंबरकर यांना 3390 तर संजय खाडे यांना 1480 मते मिळाली. अनिल हेपट यांना 157 तर राजू निमसटकर यांना 118 मते मिळाली. अरुणकुमार खैरे यांना 30 मते मिळाली. तर नारायण गोडे यांना 40 मते मिळाली. तर नोटाला तिस-या फेरी अखेर 53 मते मिळाली.
वणी विधानसभेच्या एकूण 25 फेरीत मतदान मोजणी पूर्ण होणार आहे. सध्या 13 फे-यांची मतमोजणी पार पडली असून यात संजय देरकर अवघ्या 1117 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र 14 व्या व 15 व्या फेरीत संजय देरकर यांनी मुसंडी मारीत आघाडीत वाढ केली. मनसेच्या मतदानात वाढ झालेली आहे. मात्र अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना समाधानकारक मते मिळवण्यात अपयश आले आहे.
लेटेस्ट अपडेट (21 ते 23 फेरी) –
एकवीस फेरी
देरकर – 79818
बोदकुरवार – 67020
देरकर 12798 मतांनी आघाडीवर
बावीस फेरी
देरकर – 84003
बोदकुरवार – 72002
देरकर 12001 मतांनी आघाडीवर
तेवीस फेरी
देरकर – 88468
बोदकुरवार – 75218
देरकर 13250 मतांनी आघाडीवर
======================
तिसरी फेरी –
संजय देरकर – 9591
संजीवरेड्डी बोदकुरवार – 8247
राजू उंबरकर -3390
संजय खाडे – 1486
अनिल हेपट – 551
राजू निमसटकर – 441
संजय देरकर 2899 मतांनी आघाडीवर
==========================
चौथी फेरी –
संजय देरकर – 13507
संजीवरेड्डी बोदकुरवार – 10597
राजू उंबरकर – 4991
संजय खाडे – 1934
अनिल हेपट – 716
राजू निमसटकर – 614
राहुल आत्राम – 593
अरुण कुमार खैरे – 223
नारायण गोडे – 153
हरिष पाते – 222
निखिल ढुरके – 335
केतन पारखी – 87
नोटा – 226
संजय देरकर 2910 मतांनी आघाडीवर
==========================
पाचवी फेरी –
संजय देरकर – 16630
संजीवरेड्डी बोदकुरवार – 13046
राजू उंबरकर – 6199
संजय खाडे – 2155
अनिल हेपट – 984
राजू निमसटकर – 806
राहुल आत्राम – 604
निखिल ढुरके – 406
अरुणकुमार खैरे – 356
हरिष पाते – 254
नारायण गोडे – 181
केतन पारखी – 99
नोटा – 332
संजय देरकर 3584 मतांनी आघाडीवर
==========================
सहावी फेरी –
संजय देरकर – 20102
संजीवरेड्डी बोदकुरवार – 16057
राजू उंबरकर – 7291
संजय खाडे – 2416
अनिल हेपट – 1136
राजू निमसटकर – 1073
राहुल आत्राम – 714
निखिल ढुरके – 480
अरुणकुमार खैरे – 392
हरिष पाते – 326
नारायण गोडे – 215
केतन पारखी – 110
नोटा – 354
संजय देरकर 4045 मतांनी आघाडीवर
==========================
सातवी फेरी –
संजय देरकर – 24145
संजीवरेड्डी बोदकुरवार – 18310
राजू उंबरकर – 8427
संजय खाडे – 2878
अनिल हेपट – 1353
राजू निमसटकर – 1179
राहुल आत्राम – 1086
निखिल ढुरके – 662
अरुणकुमार खैरे – 474
हरिष पाते – 422
नारायण गोडे – 284
केतन पारखी – 149
नोटा – 475
संजय देरकर 5835 मतांनी आघाडीवर
==========================
आठवी फेरी –
संजय देरकर – 27804
संजीवरेड्डी बोदकुरवार – 22346
राजू उंबरकर – 9640
संजय खाडे – 3089
अनिल हेपट – 1442
राजू निमसटकर – 1402
राहुल आत्राम – 1103
निखिल ढुरके – 709
अरुण कुमार खैरे – 504
नारायण गोडे – 310
हरिष पाते – 469
केतन पारखी – 165
नोटा – 515
संजय देरकर 5458 मतांनी आघाडीवर
==========================
नववी फेरी –
संजय देरकर – 31402
संजीवरेड्डी बोदकुरवार – 26138
राजू उंबरकर – 10125
संजय खाडे – 3527
अनिल हेपट – 1527
राजू निमसटकर – 1557
राहुल आत्राम – 1116
अरुण कुमार खैरे – 518
नारायण गोडे – 323
हरिष पाते – 485
निखिल ढुरके – 737
केतन पारखी – 169
नोटा – 550
संजय देरकर 5265 मतांनी आघाडीवर
==========================
दहावी फेरी –
संजय देरकर – 35131
संजीवरेड्डी बोदकुरवार – 31154
राजू उंबरकर – 10630
संजय खाडे – 3700
अनिल हेपट – 1609
राजू निमसटकर – 1693
राहुल आत्राम – 1135
अरुण कुमार खैरे – 561
नारायण गोडे – 346
हरिष पाते – 518
निखिल ढुरके – 836
केतन पारखी – 196
नोटा – 604
संजय देरकर 3977 मतांनी आघाडीवर
==========================
अकरावी फेरी –
संजय देरकर – 37788
संजीवरेड्डी बोदकुरवार – 35876
राजू उंबरकर – 11485
संजय खाडे – 3934
अनिल हेपट – 1691
राजू निमसटकर – 1993
राहुल आत्राम – 1147
अरुण कुमार खैरे – 602
नारायण गोडे – 360
हरिष पाते – 584
निखिल ढुरके – 869
केतन पारखी – 204
नोटा – 643
संजय देरकर 1912 मतांनी आघाडीवर
==========================
12 वी फेरी –
संजय देरकर – 42444
संजीवरेड्डी बोदकुरवार – 39752
राजू उंबरकर – 12559
संजय खाडे – 4115
अनिल हेपट – 1826
राजू निमसटकर – 2154
राहुल आत्राम – 1211
अरुण कुमार खैरे – 648
नारायण गोडे – 393
हरिष पाते – 635
निखिल ढुरके – 964
केतन पारखी – 219
नोटा – 705
संजय देरकर 2,692 मतांनी आघाडीवर
==========================
13 वी फेरी –
संजय देरकर – 46927
संजीवरेड्डी बोदकुरवार – 43021
राजू उंबरकर – 13213
संजय खाडे – 4314
राजू निमसटकर – 2275
अनिल हेपट – 2049
राहुल आत्राम – 1445
निखिल ढुरके – 1129
अरुण कुमार खैरे – 700
हरिष पाते – 707
नारायण गोडे – 448
केतन पारखी – 234
नोटा – 794
संजय देरकर 3906 मतांनी आघाडीवर
==========================
14 वी फेरी –
संजय देरकर – 49935
संजीवरेड्डी बोदकुरवार – 46083
राजू उंबरकर – 14316
संजय खाडे – 4487
राजू निमसटकर – 2579
अनिल हेपट – 2173
राहुल आत्राम – 1460
निखिल ढुरके – 1180
अरुण कुमार खैरे – 748
हरिष पाते – 744
नारायण गोडे – 469
केतन पारखी – 246
नोटा – 837
संजय देरकर 3852 मतांनी आघाडीवर
==========================
15 वी फेरी –
संजय देरकर – 54193
संजीवरेड्डी बोदकुरवार – 49189
राजू उंबरकर – 15424
संजय खाडे – 4824
राजू निमसटकर – 2773
अनिल हेपट – 2375
राहुल आत्राम – 1585
निखिल ढुरके – 1272
अरुण कुमार खैरे – 784
हरिष पाते – 796
नारायण गोडे – 501
केतन पारखी – 261
नोटा – 892
संजय देरकर 5004 मतांनी आघाडीवर
==========================
16 वी फेरी –
संजय देरकर – 58982
संजीवरेड्डी बोदकुरवार – 52597
राजू उंबरकर – 15885
संजय खाडे – 5055
राजू निमसटकर – 2839
अनिल हेपट – 2609
राहुल आत्राम – 2117
निखिल ढुरके – 1424
अरुण कुमार खैरे – 854
हरिष पाते – 891
नारायण गोडे – 568
केतन पारखी – 282
नोटा – 976
संजय देरकर 6385 मतांनी आघाडीवर
==========================
17 वी फेरी –
संजय देरकर – 62236
संजीवरेड्डी बोदकुरवार – 55190
राजू उंबरकर – 16886
संजय खाडे – 5728
राजू निमसटकर – 2892
अनिल हेपट – 2725
राहुल आत्राम – 2117
निखिल ढुरके – 1490
अरुण कुमार खैरे – 877
हरिष पाते – 877
नारायण गोडे – 594
केतन पारखी – 294
नोटा – 1008
संजय देरकर 7046 मतांनी आघाडीवर
==========================
18 वी फेरी –
संजय देरकर – 66361
संजीवरेड्डी बोदकुरवार – 57543
राजू उंबरकर – 18300
संजय खाडे – 6110
राजू निमसटकर – 2977
अनिल हेपट – 2847
राहुल आत्राम – 2238
निखिल ढुरके – 1606
अरुण कुमार खैरे – 914
हरिष पाते – 971
नारायण गोडे – 634
केतन पारखी – 311
नोटा – 1060
संजय देरकर 8818 मतांनी आघाडीवर
==========================
Comments are closed.