Browsing Tag

lead stoty

शुभमंगल – शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत 30 एप्रिल रोजी विवाह सोहळा

जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील गरीब व अल्प भू धारक शेतकऱ्यांच्या विवाहयोग्य मुलीच्या लग्नासाठी मनसे नेता राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत…

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाने साजरी

जितेंद्र कोठारी,वणी: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती रविवार 23 जानेवारी रोजी वणी येथे उत्साहाने साजरी करण्यात आली. साई मंदिर चौकात त्यांच्या स्मारकावर जाऊन मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला…

खराब रस्त्यांमुळे एका वर्षात घडले  77 अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी वणी वाहतूक नियंत्रण शाखातर्फे मागील एका वर्षात घडलेल्या रस्ते अपघाताबाबत  घटनस्थळ सर्वेक्षण करण्यात आले.…

साखरा गावात कोरोनाचा शिरकाव

अमोल पानघाटे,साखरा (को):  वणी तालुक्यातील साखरा (को)या गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. इथल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर चंद्रपूर येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर व्यक्तीस मागील सात ते आठ दिवसांपासून बारीक बारीक ताप येत…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचं प्रकाशन

बहुगुणी डेस्क, पंढरपूर:  संत परंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणच्या आषाढी विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. कोरोनाच्या काळातही पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात रिंगण प्रकाशनाचा शिरस्ता कायम राहिला.…

पीएसआयची पत्रकाराला मारहाण

बहुगुणी डेस्क, यवतमाळ : झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन ठाण्यातील गलिच्छ कारभारामुळे जिल्ह्यातील पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चारचाकी व पायदळ जनावर तस्करीत पाटण पोलीस स्टेशन दुसऱ्या…

५०४ शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे ३ कोटी ६१ लाख रुपये थकीत

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासनाने नाफेड मार्फत तुरी खरेदीचा शुभारंभ १६ फेबुवारी पासून करण्यात आला होता. परंतु सन २०१८-२०१९ मध्ये नाफेड मार्फत तूर खरेदी करून आजपर्यंत या एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे…