Browsing Tag

Nagar Panchayat

नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य…

मारेगाव येथील प्रभाग क्र 3 मधील रस्ता व नालीचे बांधकाम करा

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये रस्ता व नालीची कोणतीही सुविधा नसल्याने या वार्डातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी रस्ता व नालीचे बांधकाम करावे…

नगर पंचायतीने आणली ‘गोटा’ शोधण्याची वेळ

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाची स्वछते अभावी आणि पुरेसे नियोजन नसल्याने वाट लागली आहे. येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी प्रसाधन गृहाच्या परिसरातील दुकानदारांना दुर्गंधीचा सामना करावा…

झरी नगरपंचायतीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम

सुशील ओझा, झरी : आदिवासी बहुल असलेल्या झरीतील ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतला शासनाकडून विकासकामाकरिता वेळोवेळी निधी मिळतो. नगरपंचायतमधील प्रत्येक वॉर्डाचा चेहरामोहरा बदलावा व जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्या, हा निधी…

नगरपंचायतीच्या नगरसेवका कडूनच विकासकामाला विरोध

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत मधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये हेतुपुरस्पर विकासकामे होत नसल्याची तक्रार मुख्याधिकारींकडे करण्यात आली आहे. झरी ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रूपांतर होऊन अडीच वर्ष लोटूनही एकही विकास कामे नाही तसेच अंतर्गत…

भागवत कार्यक्रमाचा मंडप वादळात जमीनदोस्त

मारेगाव: येथील नगरपंचायत प्रांगणात दि. ८ एप्रिलपासुन सुरु झालेल्या भागवत सप्ताहाचा मंडप गुरवारी रात्री १२.३० वाजता आलेल्या वादळात जमीनदोस्त झाला. त्यामुळेअखंड सुरु असलेल्या भागवत सप्ताह मंडप उभारणी पर्यंत थांबवण्यात आला आहे. मंडप कोसळल्याने…

४५ लाखांच्या निधीतून करणार विकास कामे

रफीक कनोजे, झरी: झरीला नगरपंचायत निवडणूक होऊन दोन वर्ष पूर्ण होऊन तिसरे वर्ष सुरु झाले आहे. परंतु दोन वर्षांत एकही ठोस विकास काम झालेले नाही. झरी नगरपंचायत मध्ये १७ वॉर्ड असून १७ नगरसेवक २ स्वीकृत सदस्य व मुख्याधिकारी आहे. गेल्या दोन वर्षात…

विकास निधी उपलब्ध, पण मंजुरीच्या चक्रव्यहात

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतला सव्वादोन वर्ष उलटले. सत्ताधारी भाजपा आणि एका अपक्षाच्या मदतीने सत्तेचा गाडा चालवत असताना मारेगाव शहर विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुरूवातीला घनकचर्याचे कंत्राट बोगस कंत्राटदाराला दिल्याने…

इंदुताई किन्हेकर यांच्याकडून मारेगाव वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मारेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष इंदुताई दिनेश किन्हेकर यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

मारेगाव प्रभाग क्र. 3 मध्ये रस्ता चिखलात

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत प्रभाग क्र. 3 मधे रस्ते चिखलमय झाल्याने प्रभागातील नागरिकांना येजा करणे कठिण झालं आहे. भर पावसाळ्यात लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यानं नगरसेवकांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी स्थानिक…