Browsing Tag

Satkar

मुकुटबन येथील विद्यार्थांचे शालेय विभागीय स्पर्धेत निवड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई वी. जा. भ. ज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी रितीक अशोक कल्लूरवार याचा चारशे मीटर रनींगमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. त्याची…

गुणवंत विद्यार्थी गौरव व मार्गदर्शन सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेने '' गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कातकडे, उद्घाटक आ. बाळू धानोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते तात्यासाहेब मोरे, तसेच…

सेवानिवृत्त शिक्षक विनोद गोडे यांचा ग्रामवासीयांकडून सत्कार

सुशील ओझा, झरी: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गणेशपूर (जुना) येथे कार्यरत असलेले शिक्षक विनोद गोडे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. यानिमित्त ग्रामवासियानी गोडे यांचा सत्कार केला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून…

झरी तालुक्यातील कर्तव्यदक्ष ग्रामसेवकांचा सत्कार

झरी (सुशील ओझा): यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातून सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात उत्कृष्ट ग्रामपंचायत कार्यकाळ व प्रशासन चालविणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार वितरण करण्यात आले, सदर…

वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षकांचा औरंगाबाद येथे सत्कार

वणी (रवि ढुमणे): राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षीकांनी नामांकन प्राप्त केल्याने दोघींचा बोधी ट्री एज्युकेशन सोसायटीचे तथा गौरव प्रतिष्टान चे वतीने सन्मानचिन्ह देऊन कुटुंबासमवेत सत्कार करण्यात आला आहे. राज्यस्तरीय…