नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
विदर्भातील सुपरिचित शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये काम करण्याची संधी
बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध व हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या वणी शाखेसाठी मार्केटिंग (सेल्स) एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे. सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी स्थावर मालमत्ता, कार विक्री, जीवन विमा मार्केटिंगचा पूर्वानुभव असल्यास उत्तम. इच्छुकांनी शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेडच्या वणी शाखेतील कार्यालयात कार्यालयीन भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. शेवाळकर डेव्हलपर्स ही विदर्भातील हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली डेव्हलमेंट क्षेत्रातील एक सुपरिचित संस्था आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – सचिन ठाकरे – 9822466410
सूरज रासेकर – 8669051440
कार्यालय पत्ता: राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड, वणी
Email- ramshewalkarparisarwani@gmail.com
Comments are closed.