Yearly Archives

2017

विहार जोडो अभियान सायकल मार्चला उत्स्फुर्त प्रतिसाद

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी व्दारा रविवारी 29 ऑक्टोबरला विहार जोडो अभियान सायकल मार्च काढण्यात आला. याला वणीतील आंबेडकरी जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मार्च सकाळी 8 वाजता सम्राट…

विषबाधा झाल्याचा बहाणा करून दारुडा रुग्णालयात ऍडमिट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या प्रकरणानं जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. अनेक शेतकरी शेतमजुरांचा यात मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतांना आणि बाधित…

धक्कादायक ! एकाही शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा नाही

ज्योतिबा पोटे, मारेगाव: राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशीच राज्यातील शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ़ करू असे आश्वासन दिले होते. मात्र तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज माफीचा एकही रूपयाही जमा झाल्या नसल्याने…

शेतगड्याला रात्री दिसला वाघ, आणि मग…

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला-चनाखा शिवारातील एका शेतात शनिवारी रात्री शेतगड्याला पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे शेतगड्याला दहशतीत रात्र काढावी लागली. सदर घटनेमुळे शेतकरी व मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

समता सैनिक दलाचे विहार जोडो अभियान सायकल मार्च

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी व्दारा रविवारला आयोजित विहार जोडो अभियान अंतर्गत सायकल मार्च आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता सम्राट अशोक नगर बुद्ध विहारापासून या मार्चला सुरूवात होत आहे. तर रेल्वे स्टेशन कॉलनीत या सायकल…

कळमना-वनोजा पुलाजवळ अपघात 

विलास ताजने, शिंदोला:  वणी वरून नांदा बीबी येथे जाण्याऱ्या तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना कळमना पुलाजवळ २८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता घडली. प्राप्त माहिती नुसार लोकनाथ कोडापे वय (२३) हा युवक बीबी या…

जनावरे नेताना वाहने पकडली, 33 जनावरे ताब्यात

रफिक कनोजे, मुकुटबन: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत घोन्सा बीटमधील दहेगाव शिवारातील दहेगाव रोडवर गोतस्करी करणा-यांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता सहा चार चाकी वाहनांमध्ये निर्दयतेने ३३ जनावरे कोंबून नेताना पकडण्यात आले.…

कीटकनाशक फवारणी बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जयप्रकाश वनकर, बोटोनी: मारेगावला तालुक्यातील बुरांडा (ख) येथे कृषी तंत्र निकेतन विद्यालय बुरांडा (ख) द्वारा कीटकनाशक फवारणी विषयक जागृती याबाबत आयोजन करण्यात आले. यवतमाळ जिल्हयातील मागील काही दिवसा आधी कीटकनाशक फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे…

अजब न्याय, फवारणी विषबाधा प्रकरणाचं खापर कोतवालांवर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात शेतक-यांच्या फरवणी दरम्यान झालेल्या मृत्यूनं खळबळ उडवून दिली आहे. मारेगाव तालुक्यातही शेतकरी, शेतमजुरांचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेक विषबाधित झाले आहेत. मात्र या प्रकरणात…