Yearly Archives

2017

शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी सरकारवर गुन्हे दाखल करा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कर्जमाफी, शेतमाला भाव इत्यादी विषयांवर सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्यातील सुकाणु समितीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी समितीच्या वतीने पो.स्टे मारेगाव येथे…

अडेगावात बळीराज्याच्या पूजनाने बळीप्रतिपदा साजरी

देव येवले, मुकुटबन : अडेगाव येथे संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता शेतकऱ्याचा राजा बळीराजा यांच्या प्रतिमेचे पुजन करून बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. यावेळी गावात मोठी मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर बस स्टॉप जवळ वामणाच्या…

Exclusive: ट्रॅव्हल्स उलटली नी झाला एकच कल्लोळ, काय म्हणतात प्रत्यक्षदर्शी

रवि ढुमणे, वणी: चंद्रपूर ते पुणे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस सायंकाळी 7 वाजताचे सुमारास वणीवरून निघाली. गाडी पळसोनी फाट्यावर येताच त्याच वेळेस झरपट येथील भारत वैद्य या मजुराने गाडी फाट्यावरून वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी वळवताना…

Breaking News: चिंतामणीच्या चंद्रपूर पुणे ट्रॅव्हल्सला अपघात

रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पळसोनी फाट्यावर चंद्रपूर पुणे ट्रॅव्हल्सला अपघात झाला. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही ट्रॅव्हल्स असून संध्याकाळी सहाच्या सुमारास ही टॅव्हल्स उलटली. टॅव्हल्सने पळसोनी फाट्याजवळ एका दुचाकी…

पांढरदेवी येथे जंगी गायगोधन, गायी नाचतात तल्लीन होऊन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गायगोधनला जंगी कार्यक्रम होतो. यात तालुक्यातुन गायपालक फक्त गायींची पूजा करण्यासाठी येतात. यावर्षीही शेकडो गायपालकांनी…

बहुगुणीकट्टा: पुरुषप्रधानता स्त्री स्वातंत्र्याला कारणीभुत

माणूस कितीही शिकला, ज्ञानाची कक्षा कितीही रूंदावली आणि विज्ञानानं अफाट प्रगती केली असली, तरी स्वतः ला माणूस म्हणून घ्यायला आपण लायक आहोत का? स्त्री किंवा पुरूष म्हणून जन्माला येणे प्रकृती पण विचाराला प्रगतशील करताना उडणारी ताराबळ ही विकृत…

मारेगावात परिवर्तनवादी दिवाळी पूजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दिवाळीचा सण 'कही खुषी, कही गम' ह्या स्वरुपात होता. येथील व्यवसायिक प्रतिष्ठाणात आणि घरोघरी सकाळी सातच्या दरम्यान लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनानिमित्य मार्केट मध्ये कमालीची गर्दी झाली, तर…

बहुगुणीकट्टा: कविता – मिलकर दिवाली मनाए

मुकुटबनच्या प्रियल पथाडे यांची कविता.....  मिलकर दिवाली मनाए चलो चले हम सब मिलकर दिवाली मनाए... किसान भाई को दुवॉ कराए... शुरविर देश रक्षक को हौसला दिलाए... गरीब बच्चे को खाना खिलाए... आधार राशन के बिना भुखी है मेरी जनता... ईस…

इंदुताई किन्हेकर यांच्याकडून मारेगाव वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मारेगाव नगर पंचायतीच्या अध्यक्ष इंदुताई दिनेश किन्हेकर यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...