कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
सेवेत सदैव तत्पर...
कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक....
निकेश जिलठे, वणी: बुधवारी वणी पोलीस स्टेशनमध्ये गरीब मुलांना कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. दिवाळी निमित्त फटाक्यात पैसे न गुंतवता ते पैसे कल्याणकारी कार्यात कामी यावे यासाठी दै. सिंहझेपचे सुरज चाटे व राजु गव्हाणे यांनी हा कार्यक्रम…
निकेश जिलठे, वणी: सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. या दिवशी वणीतील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या संपाला…
बहुगुणीकट्टामध्ये आज देव येवले यांची दिवाळी म्हणजे ही कविता..
दिवाळी म्हणजे
दिवाळी म्हणजे
आनंदाची उधळण
स्नेहाचं बंधन
दिव्याची वरात
साऱ्याच्या घरात ...
दिवाळी म्हणजे,
फटाक्याचा आवाज
नवा नवा साज
लक्ष्मीला आज ...…
जयप्रकाश वनकर, बोटोनी: बोटोनी येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या घोगुलधरा येथील एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या केल्याने गावात मोठया प्रमाणात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव गीता केशव…
युवराज ताजणे, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट गावाजवळील कोलवाशरीज लगत अनियंत्रित दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १७ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रपूर येथील तीन युवक दुचाकी क्रमांक…
शिंदोला: वणी तालुक्यात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घरात येणे सुरू झाले आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस सुरवात केली. मात्र बाजारपेठेत आवक वाढताच मालाच्या दरात कमालीची घसरण सुरू झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दरात…
बहुगुणीकट्टामध्ये आजची कविता आहे कु. निशा ढवस यांची...
मनातलं सांगायचं त्याला ...
पहिल्याच नजरेत भरला तो
अन् ह्रदयाचा ठोका चुकला,
मनातील सांगायचं त्याला
पुन्हा जर तो भेटला..
आला नाही दिवस तो
भेट तशीच राहून गेली,
दिवसा मागून…