Yearly Archives

2017

कवी-लेखकांना सुवर्णसंधी, जुळा ‘वणी बहुगुणी’शी

वणी: 'वणी बहुगुणी' हे आपलं न्यूज पोर्टल असल्यानं यात वणीकर आणि वणीशी जुळलेल्या व्यक्तींचा अधिकाधिक समावेश करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी 'वणी बहुगुणी' या वेबसाईटवर दोन नवीन वेब कॅटेगिरी सुरू करत आहे. काय आहे 'बहुगुणी कट्टा' ?…

डेपो कर्मचाऱ्यांच्या संपामुळे डेपो ओस, एकही धावली नाही बस

निकेश जिलठे, वणी: अत्यल्प वेतनामुळे वेतनवाढ करावी आणि विविध मागणीसाठी राज्यभरातील डेपो कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहे. या संपाचा मोठा फटका प्रवाशांना बसला. संपामुळे एकही गाडी वणी डेपोतून सुटली नाही. अनेक प्रवासी एखादी गाडी…

कापसाचे दर घटल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

देव येवले, मुकुटबन: मागील ३ वर्षांपासून सततच्या नापीकीने होरपळलेल्या झरीतालुक्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात कापसाच्या हमीभावा पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून चांगलीच लूट होत आहे. सध्या मिळत असलेल्या 3300 ते 3700…

वणी नगर परिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ‘मटका’ किंग

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषदेमध्ये नुकतेच पार पडलेल्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी सर्वानुमते वणीतील कुख्यात मटका किंगची निवड करण्यात आली आहे. सुभाष आवारी यांच्या अनुमोदनाने ही निवड केली गेली. यात अनेक सुज्ञ कर्मचाऱ्यांनी  …

हरवलेल्या मुख्यमंत्र्यांना शोधा, संभाजी ब्रिगेडचे पोलिसांना निवेदन

गिरीश कुबडे, वणी: गेल्या काही दिवसांपासून रासायनिक किटकनाशकांचा फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात ३२ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला. एवढी गंभीर घटना घडूनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप मृत झालेल्या शेतकरी कुटुंबियांची साधी भेटही घेतली नाही. त्यामुळे…

विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुबीयांची प्रशासनानं घेतली भेट

रोहन आदेवार, कुंभा: टाकळी(कुंभा) येथे विषबाधेने मृत्यू झालेले शेतकरी शंकर गेडाम यांच्या कुटुंबीयांची रविवारी मारेगावचे तहसीलदार विजय साळवे व तालुका कृषी अधिकारी आर.आर.दासरवार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मृताच्या कुटुंबीयांचं सांत्वन…

परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील निळापूर, ब्राह्मणी या गावातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशीचे बोंडे बुरशी चढून सडून गेली. यात हाती आलेल्या पिकांचे कमीत कमी ७५ टक्के नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे जगणे…

मारेगावच्या एमआयडीसीकडून बेरोजगारांची अवहेलना

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा  फलक गेल्या 25-30 वर्षा ंपासून लागला आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीने अजून पर्यंत तिथे उद्योग तर सुरु झालेच नाही, शिवाय तिथे शेतकरी…

मारेगावात सागवानचा अवैद्य साठा जप्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्राम हिवरी येथे 50 हजार रुपयांचे अवैध सागवान व सुतार काम करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. रविवारी सकाळी मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी घुगे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.…

प्रहार संघटनेचे मारेगाव ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयाचा परिसर रविवारी सकाळी स्वच्छ करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात केर कचरा असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. या परिसरात स्वच्छता…