Yearly Archives

2017

कपाशीवरील मर रोगावर उपाययोजना करा, तालुका कृषी विभागाचे आवाहन

रवि ढुमणे, वणी: कपाशीवर सध्या मर रोगानं (Parawilt)थैमान घातलं आहे. त्याअधिक प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना करण्यासंबंधी तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी ए एम बदखल यांनी आवाहन केले आहे. तालुक्यातील बहुतांश भगत कपाशीवर…

ब्रेकिंग न्यूज: भारतीय स्टेट बँकेला आग

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील कायर येथील स्टेट बँकेला आग लागली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शिरपूर पोलीस ठाण्याचे हद्दीत येणाऱ्या कायर येथील भारतीय स्टेट बँकेच्या कार्यालयाला सकाळी १० वाजताचे सुमारास अचानक आग…

शिंदोला परिसरातील कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

विलास ताजने वणी: कापूस उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख आहे.मात्र यंदा कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांना लागवडीपासूनच अनियमित पावसाचा, प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. पोळ्याच्या पर्वावर आलेल्या पावसाने पिकांना जीवदान…

वणी पोलिसांनी जप्त केल्या दारूच्या 288 बाटल्या

रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा परिसरात अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोघांना वणी पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून 288 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. वणी तालुक्यातील रासा गावातील तरुण आता…

खर्रावरून वाद: मांडीचे हाड तुटल्याने शंकरचा मृत्यू

रवी ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथे खर्र्यावरून वादात झालेल्या मारहाणीत एकाच्या पायाच्या मांडीचे हाड तुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.…

धारदार शस्त्र घेऊन जाताना तरुणाला अटक

रवी ढुमणे, वणी: शनिवारी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार बंदोबस्तात असताना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून धारदार तलवारीसह दुचाकीने येणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. सध्या शहरात गणेशोत्सव, बकरी ईद आदी सणाच्या पार्श्वभूमीवर…

अबब…हे काय ! चक्क गॅस सिलिंडरच्या टाकीतून दारू तस्करी

रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली अन दारू तस्करीला चांगलेच उधाण आले.  विविध शक्कल लढवीत तस्करांनी दारूची तस्करी सुरू केली. यात ऍम्बुलंस ते लग्नाच्या वरातीतून दारू तस्करीची शक्कल होती. आता आणखी एक शक्कल दारू तस्करींनी…

वणी-अडेगाव-मुकुटबन बस फेरी सुरु

देव येवले, मुकुटबन: गेल्या तीन वर्षांपासून वणीवरून अडेगावला जाण्याकरिता बसफेरी उपलब्ध नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी वाहनानं मुकुटबन आणि वणीला प्रवास करावा लागायचा. अडेगाववरून आणि मार्गावरील गावांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वणी…

खर्रा घेण्यावरून वाद, तरुणाचा मारहाणीत मृत्यू ?

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील ३६ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. हा मृत्यू मारहाणीतून झाल्याची चर्चा गावात आहे. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. शंकर…

शहीद विकास कुळमेथे स्मृतीस रक्तदान करून अभिवादन

देव येवले, मुकुटबन: पुरड(नेरड) येथे बुधवारी दिनांक 30 ऑगस्टला वीर शहीद विकास ज. कुळमेथे यांच्या स्मृतीस रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पुरड येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालयात  सकाळी 10 ते सायं. 5 च्या दरम्यान हे शिबिर…