Yearly Archives

2017

शेलू (खुर्द) येथे वीज पडून दोन जनावरं ठार

शिंदोला: वणी तालुक्यातील शेलू (खुर्द) येथील वर्धा नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या एका शेतात सोमवारी वीज पडून दोन जनावरं ठार झाल्याची घटना घडली. वणी तालुक्यात सोमवरला दुपारी एक वाजता विजांच्या कडकडाटासह  पाऊस पडला.यात शेलू(खुर्द) येथील…

मारेगाव प्रभाग क्र. 3 मध्ये रस्ता चिखलात

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत प्रभाग क्र. 3 मधे रस्ते चिखलमय झाल्याने प्रभागातील नागरिकांना येजा करणे कठिण झालं आहे. भर पावसाळ्यात लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यानं नगरसेवकांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी स्थानिक…

देशी दारू दुकान बंद करण्याचा ठराव पारित

देव येवले, मुकुटबन: झरी मांगली येथील देशी दारूचे परवानाधारक दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी मांगलीच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शनिवारी जि.प. शाळेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत गावातील देशी दारूचे दुकान बंद…

मोकाट जनावरांना आळा घालणार कोण ?

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये वाढत्या मोकाट जनावरांच्या संख्येमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करताना दिसून येत आहे. कुठल्याही चौकात गेले तरी हीच परिस्थिती पहावयास मिळते.…

कुर्ली येथे रक्तदान आरोग्य शिबिर

शिंदोला: वणी तालुक्यातील कुर्ली येथे नवबाल गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी 29 ऑगस्टला जिल्हा परिषद शाळेत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील लाईफ लाइन ब्लड बँक रक्तपेढीचे कर्मचारी  व ग्रामस्थांच्या…

झरपट येथे दोन चिमुकल्यांना विषबाधा 

रवि ढुमणे, वणी: वणी तीलुक्यातील झरपट येथील दोन मुलांनी पलंगाखाली ठेवलेले किटकनाशक खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.  हा प्रकार लक्षात येताच त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. झरपट येथील…

वृतविश्लेषण: मारेगाव तालुक्याला खमठोक राजकीय नेतृत्वाची गरज

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शंभरच्यावर गावं असलेला तालुका आणि डझनभर नेते मंडळी असूनही मारेगाव या आदिवासी बहुल तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्यसेवा आजारी अवस्थेत आहे. वणी, मारेगाव, झरी विधानसभा क्षेत्रात तीन आमदारच्या कारकीर्दीत गेल्या…

Breaking News: शेतात वीज कोसळून 2 महिला ठार

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील कायर येथे शेतात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. कायर येथील हॉटेलचा व्यवसाय करणाऱ्या कुंटावार परिवारातील २५ वर्षीय सून आणि त्यांच्या कडे कामाला असलेली ५०…

वणी बाजार समितीमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर संपन्न

विवेक तोटेवार, वणी: कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार अधिकाधिक स्पष्ट व्हावे म्हणून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून वणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली आहे.…

स्वार्थी दुनियेत आला कृष्णा-सुदामा मैत्रीचा प्रत्यय

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मैत्री म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ, असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नात श्रेष्ठ असतं. असा काहीसा अनुभव वणी व मारेगाव करांनी अनुभवला. अपघातग्रस्त नामदेवला त्याचा पाच…