…. तर खासदारकीचा राजीनामा देईल: खा. नाना पटोले
वणी बहुगुणी डेस्क: सततची नापिकी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. आपण या परीस्थितीतुन गेलो असल्याने…