Yearly Archives

2017

कोरड्या ढगांकडे बघत दिवस काढतोय मारेगाव तालुक्यातील शेतकरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात बहुतांश शेती कोरडवाहू आहे त्यामुळे शेतकऱ्याची भिस्त पावसाच्या पाण्यावरच आहे. पावसानं गेल्या एक महिण्यापासुन दडी मारलीये. परिणामी पाण्याअभावी शेतक-याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.…

शेतकऱ्याने हेतुपुरस्सर मारले दुस-याच्या शेतावर घातक तणनाशक

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील शेतकरी शुंभू महादेव टोंगे यांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर घातक तणनाशक फवारल्याची तक्रार केली आहे. शेतकरी गजानन रघुनाथ डाखरे या शेतकऱ्याने त्यांच्या धु-यावर 2 4D या तणनाशकाची फवारणी केल्याचा आरोप…

जिल्हा साहित्य संमेलनाचं वाजलं सुप

वसंत जिंनिंगच्या सभागृहात दि.13 ऑगस्ट रोजी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी पुसद येथील जेष्ठ साहित्यिक प्राचार्य उत्तम रुद्रवार हे होते. या संमेलनाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार शैलेश पांडे…

कविता ते संपादकत्व… पांडेजींचा ‘दबंग’ प्रवास !

साहित्यिक हा पत्रकार असो की नसो; पण पत्रकार हा मात्र साहित्यिक असतोच असं माझं मत आहे. पत्रकार हा सृजनशील असतोच, किंबहुना तो असावाच लागतो. साहित्यिक अंगाने केलेली पत्रकारिता ही अधिक परिणामकारक असते. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंबच असतं. त्यात…

तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन

वणी: येथील शासकीय मैदानावर शनिवारी शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या दिवशी तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. यात वणीतील तीन शाळा अव्वल ठरल्या आहेत. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्याआधी तालुका स्तरीय…

अट्टल घरफोड्या ‘मोबाईल’ अडकला वणी पोलिसांच्या जाळ्यात 

वणी: नागपूर,चंद्रपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेल्या 9 महिन्यांपासून पसार असलेला अट्टल घरफोड्या वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर नागपूर शहरात 7 व चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 घरफोड्या केल्याचा…

मारेगाव शहर झाले हागणदरी मुक्त ?

मारेगाव: मारेगाव शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा नगरपंचायतीनं केला आहे. 11 ऑगस्टला झालेल्या स्वच्छता समितीच्या आढावा बैठकीत असा दावा करण्यात आला आहे. शहरातील शौचालायाचं बांधकाम परिक्षण तसंच शहराबाहेरील गोदरी पाहणी करण्यात आली. याचा लेखाजोखा…

अल्पवयीन आदिवासी मुलीवर सतत पाच वर्षे लेैंगीक अत्याचार

वणी: वणीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत 5 वर्षे लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. तसंच तिच्याशी गर्भपाताच्या गोळ्या देत बळजबरीने शारीरिक संबधी प्रस्थापित करण्यात आले, अशी तक्रार पीडितेने…

विद्यार्थ्यांनी टाकला चक्क शाळेवर बहिष्कार

वणी: वणी तालुक्यातील ढाकोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची कमतरता आहे. त्यामुळे इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांचे कक्षात शाळा भरवली होती. मात्र गटविकास अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि…

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात नगरसेवकांची बैठक

वणी: आगामी गणपती उत्सव, पोळा, गोकुळाष्टमी, दुर्गोत्सव, आदी उत्सवात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी नगर पालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांची दक्षता भवनात बैठक आयोजित केली होती.  या…