Yearly Archives

2018

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व गाडगेबाबा महोत्सव समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीने भव्य विभागीय खंजेरी भजन सम्मेलन व अकरा वर्षीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु. सई पंचभाई यांच्या कीर्तनाच्या

विविध मागण्यांसाठी श्री गुरुदेव सेनेचे धरणे

बहुगुणी डेस्क, वणी: येथील तहसील कार्यालयाचे समोर गुरुवारी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने सुरक्षा जवान व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. स्वतंत्र भारतात सुरक्षा जवान व अन्नदाता शेतकरीच दुःखी असेल तर या देशाच मोठं

आता एनसीसी आणि स्काऊट, गाईडच्या विद्यार्थ्यांनाही मिळतील अतिरिक्त गुण

विलास ताजने, वणी: महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण समितीच्या शिफारशीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. तथापि काही त्रुटींमुळे बऱ्याच खेळाडू

महिलांनी आता रडायचं नाही, तर लढायचं: खाडे

रोहन आदेवार, वणी: महिला अत्याचारात वाढ होत आहे. याला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे. पुर्वापार चालत आलेला हा पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा सहजासहजी कमी होणार नाही. त्यामुळे या प्रवृत्ती विरोधात महिलांनी लढाऊ बाण्याने विरोध करणेही गरजेचे

आज रात्री टीव्हीवर ‘मुंगी’डान्स

विलास ताजने, वणी: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन वर्षात केबल सेवेविषयी नवीन नियम लागू केले आहे. त्याअनुषंगाने केवळ पसंतीच्या वाहिनीचेच शुल्क भरून सेवा प्राप्त करा, अशा प्रकारची जाहिरात सुरू आहे. मात्र ही केवळ ग्राहकांच्या डोळ्यात

कोथूर्ला येथील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील कोथूर्ला येथील गौरकार दाम्पत्याचा वरोरा जवळील येन्सा येथे जाताना दि. २५ मंगळवारी रात्री अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. किसन कवडू गौरकार वय ५२ आणि

गोवर व रुबेला लसीकरण संदर्भातील आढावा बैठक

बहुगुणी डेस्क, वणी: येथील बी आर जी एफ कार्यालयात गोवर व रुबेला लसीकरण मोहीमेसंदर्भात आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी विकास कांबळे होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डवरे, वैद्यकीय अधिकारी पी एम बोडखे

वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी जागृत राहण्याची गरज- तहसीलदार विजय साळवे

नागेश रायपुरे, मारेगाव : नैसगिक वस्तू ही फसवू शकत नाही, परंतु मानवनिर्मित वस्तू आपल्याला फसवू शकते. ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची किंमत व वैधता तपासून घेऊन ग्राहकांनी आज जागृत राहण्याची गरज आहे, असे तहसीलदार विजय साळवे हे

वणी उपविभागात प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित

सुरेन्द्र इखारे वणी: येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधीकारी कार्यालयातून प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले. त्या नंतर वणी उपविभागीय अधिकारी प्रकाश

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन

रोहण आदेवार, वणी: तालुक्यातील केसुर्ली गावात लोकमान्य टिळक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे केसुर्ली या गावात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सुरुवात रवीवारी झाली. शिबिराचे उद्घाटन शिक्षण