Yearly Archives

2018

आरोपीच्या शोधार्थ मोहीम थंडावली

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील पोलीस हवालदार खून प्रकरणातील आरोपी हाती न लागल्यामुळे अखेरीस वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी मंगळवार पासून शोध मोहीम थांबवली आहे. दि.२६ नोव्हेंबरला रात्री उशिरा पोलीस आरोपी अनिल मेश्रामला…

पोलिसांची कोंबड बाजारावर धाड, आठ जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: 5 डिसेंबर सकाळी 10 वाजता तालुक्यातील कोलार पिंपरी येथील कोंबडबाजारावर डी बी पथकाने धाड घालून आठ आरोपीस अटक केली आहे. यातील काही आरोपी पळून जाण्यात यशस्वी आले. त्यांचे एकूण 22 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.…

महाराजा यशवंतराव होळकर यांची 243 वी जयंती साजरी

सुरेन्द्र इखारे वणी: येथील साई नगरीतील काशीनाथ पचकटे यांच्या घरी धनगर समाज संघर्ष समितीने महाराजा यशवंतराव होळकर यांची 243 वी जयंती साजरी केली. यावेळी अध्यक्षस्थानी पांडुरंग पंडिले हे होते. प्रमुख अतिथी प्रा. लव्हाळे, विलास शेरकी, रघुनाथ…

शहीद राजेंद्र कुळमेथे यांना वणीत भावपूर्ण आदरांजली

विवेक तोटेवार, वणी: आरोपीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलेले मारेगाव येथील पोलीस जमादार शहीद राजेंद्र कुळमेथे यांना रविवारी वणीत आदरांजली वाहण्यात आली. शीवतिर्थावर आयोजित या कार्यक्रमात वणीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील…

वणीतील अवैध धान्य खरेदी बंद करा

विवेक तोटेवार, वणी: शहरात व शहराबाहेर विनापरवाना व्यापारी तैयार झाले असून ठीक ठिकाणी अवैध धान्य खरेदी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी वजनातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट केल्या जात असल्याने सदरचे अवैध खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे…

पिक्चरची तिकीट मिळाली नाही अन् गमावला जीव

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास वणीवरून घोन्सा येथे जाताना ऑटो पलटला. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर दोघं जण यात बचावले आहेत. मद्यप्राषण करून भरधाव वेगाने ऑटो चालवत असताना चालकाचे ऑटोवरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला.…

पिक्चरची तिकीट मिळाली नाही अन् गमावला जीव

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास वणीवरून घोन्सा येथे जाताना ऑटो पलटला. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर दोघं जण यात बचावले आहेत. मद्यप्राषण करून भरधाव वेगाने ऑटो चालवत असताना चालकाचे ऑटोवरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला.…

वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दुरुस्ती सुरू

विलास ताजने, वणी: वणी शहराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातून १५ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. रांगणा भुरकी गावच्या वर्धा नदीकिनाऱ्यावरून योजनेच्या कामाला गतवर्षी सुरुवात झाली.…

डोर्ली येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील डोर्ली येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उघडकीस आली. मैफत मोहुर्ले वय 52 रा. डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. मारेगाव…

पिंप्रड येथील ग्रामसभा समस्यांनी गाजली

झरी, बहुगुणी डेस्क: तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत असून यावर भाजपची सत्ता आहे. गेल्या साडेतीन वर्षात जी विकासकामे झाली ती गेल्या २५ वर्षात झाली नाहीत असे गावकऱ्यांतूनच ऐकायला मिळत आहे. मुकुटबन…