Yearly Archives

2018

शिंदोला येथील लक्ष्मण झाडे यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली:  वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकरी लक्ष्मण रामाजी झाडे यांचे दि.(१७) शनिवार दुपारी सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी चंद्रपूर…

आरोग्य अधिकारी मस्त, अन् नागरिक त्रस्त

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कोलगाव (साखरा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. म्हणून सदर वैद्यकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी तालुका…

स्वच्छता अभियानाचा गल्लोगल्ली झंझावात…

निकेश जिलठे, वणीः स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून वणीकरांच्या सेवेत 14 APE घंटा गाड्यांचे (छोटा हत्ती) लोकापर्ण नामदार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड, दिनकर पावडे, विजय पिदुरकर…

…अन चिमुकलें लेकरं पाणावलेल्या डोळ्यांनी बघतात आईची वाट

विलास ताजने, मेंढोली: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कढोली (खु.) येथील विवाहित महिला एक महिन्यापासून बेपत्ता आहे. कुटूंबीय शोध घेत आहे. परंतु अजून काही सुगावा लागला नाही. परिणामी कुटुंबातील लोकांची चिंता वाढली आहे. आज नाही तर…

प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

निकेश जिलठे, वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि…

सुप्रसिद्ध कव्वाल मनोहरदीप ‘रुसवा’ भगत यांचे निधन

निकेश जिलठे, वणी: 'भीमवाडी' या भीम आणि बुद्धगीतांच्या अल्बमने अख्या महाराष्ट्राला वेड लावणारे सुप्रसिद्ध कव्वाल मनोहरदीप 'रुसवा' भगत यांचे शुक्रवारी दुपारी 1 वाजता वरोरा येथे त्यांच्या राहत्या घरी आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.…

कैलासनगर येथील जुगार अड्ड्यावर धाड

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कैलासनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिरपूर पोलिसांनी (दि.१५) गुरुवारी सायंकाळी धाड टाकली. यात आठ जणांना जुगार खेळतांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख…

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गौरकार कॉलनीत राहणाऱ्या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्मत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. शहरातील गौरकार कॉलनीत राहणारा स्वप्नील रामदास मेश्राम (28) याचे वरोरा…

रामप्रहरानंतर लगेचच सुरू होणार देशीचा झिंगाट

विलास ताजने, मेंढोली : राज्य शासनाच्या दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने ( गृह विभागाने ) ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून देशी दारूची दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजताची केली आहे. परिणामी चहा ऐवजी दारु ढोसणाऱ्यांचा झिंगाट आता…

संविधान दिनानिमित्त नरेंद्रनगरमध्ये व्याखानमाला

निकेश जिलठे, नागपूर: 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दिनांक 25 नोव्हेंबर 2018 ला नागपुरातील नरेंद्रनगर येथील उड्डाणपुलाजवळील सार्वजनिक मैदान येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11…