Yearly Archives

2018

युवा नगराध्यध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या प्रयत्नांतून फुलतील 20 बगिचे

विवेक तोटेवार, वणीः प्राचार्य राम शेवाळकर यांच्या कारकीर्दीत साईनगरीजवळील बागेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले होते. त्यांनी निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, तनुजा या चित्रपट कलावंतांना बागेच्या उद्घाटनाकरिता निमंत्रित केले होते. त्यानंतर हळूहळू ती…

झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीकरिता काँग्रेस उतरली रस्त्यावर

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुख्य पीक कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना परतीचा पाऊस न आल्याने मोठे नुकसान झाले. कापूस सोयाबीन ही मुख्य पिके असून पावसाने ऐन वेळीे हुलकावणी दिल्याने कापूस,तूर च्या पिकांची वाढ…

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी सुनील ढाले

सुशील ओझा, झरी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा संपूर्ण जिल्ह्यात गांधी यांच्या विचारांचा व कार्याचा संदेशयात्रेचे आयोजन वणी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार…

शारदोत्सवात “स्त्री संतांची मांदियाळी!”  व विविध कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: देखणी पारंपारिक वेशभूषा, सुयोग्य पटकथा आणि संवाद, नेटके पाठांतर, तंबो-याचे शांत, चित्तवेधक पार्श्वसंगीत, सुरेल गायन, संयमित , भावप्रधान अभिनय, यथोचित सूत्रसंचालन अशा सगळ्याच अंगांनी वणीकर रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा…

जुणोनी येथे प्रहार जनशक्ती संघटनेचे नेत्र तपासणी शिबिर

सुशील ओझा, झरी: हा तालुका आदिवासी बहुल तालुका असून गोरगरीब आदिवासी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जुणोनी येथे आमदार बच्चू कडू अभियानांतर्गत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले .महात्मे नेत्र रुग्णालय…

झरी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यशाळा उत्साहात

सुशील ओझा, झरी : आर.डी.ओ. ट्रस्ट फिनीश सोसायटी तर्फे नगरपंचायत येथील समाजमंदिरात स्वच्छता ही सेवा कार्यशाळा झाली. झरी शहरात गेल्या दहा महिन्यांपासून हागणदारीमुक्त परिसर व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत…

वणीत राष्ट्रवादीचे आमरण उपोषण सुरू

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा ही प्रमुख मागणी घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस वणी विधानसभा तर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा आणि…

किल्ले घ्या किल्ले….

सुनील इंदुवामन ठाकरे, पंढरपूर: दिवाळी म्हटलं की, नवे कपडे, फटाके, चमचमीत फराळ आणि किल्ले आलेच. तसं पाहत विदर्भात किल्ल्यांचं तेवढं फॅड नाही. मात्र विदर्भाबाहेर दिवाळीच्या सिझनला किल्ल्यांची इंडस्ट्रीच उभी होते. लहानमुलांपासून तर…

वनिता समाज शारदोत्सवात डॉ. पुंड यांचे व्याख्यान

बहुगुणी डेस्क, वणी: वनिता समाज द्वारे वणी नगरीत आयोजित शारदोत्सवाच्या प्रथम दिन शारदा महात्म्य या विषयावर डॉ. स्वानंद पुंड यांचे व्याख्यान झाले. "केवळ वय, शरीर किंवा सांपत्तिक स्थिती यांच्या वाढीने माणूस मोठा होत नाही. तर जेव्हा त्याच्या…

रा. स्व. संघाचा वणीत विजयादशमी उत्सव साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: संघ एक ऊर्जानिर्मिती केंद्र आहे. संघाच्या नियमित शाखेतून ऊर्जा घेऊन तयार झालेले ऊर्जावान स्वयंसेवक विविध क्षेत्रात पाठवून प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय विचारांची प्रवृत्ती वाढवायची आहे. संघाची दैनंदिन शाखा हे चार्जिंग…