Yearly Archives

2018

वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: 15 डिसेंबर रोजी वणीतील कमान चौकात राजपुताना हॉटेल समोर वर्धमान फाऊंडेशन व निस्वार्थ सेवा ग्रुप द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान समजल्या

झरी येथील लोक अदालतीत ३२ प्रकरणांचा निपटारा

सुशील ओझा, झरी: तालुका विधी समितीतर्फे आयोजित लोक अदालतीमध्ये ३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यात ६ लाख ९४ हजार ५४० रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे. स्थानिक न्यायालयात ८ डिसेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

मुकुटबन येथे २२,२३ व २४ डिसेंबरला खंजेरी भजन स्पर्धा

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्ण महोत्सव पुण्यतिथी व दत्त जयंती निमित्त गुरुदेव सेवा भजन मंडळ, राजराजेश्वर देवस्थान कमेटी व समस्त मुकुटबन ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने २२,२३ व

पत्रकार जितेंद्र कोठारी यांना मातृशोक

वणी:- पत्रकार जितेंद्र कोठारी यांची मातोश्री शांतादेवी नेमीचंद कोठारी वय ७५ वर्ष यांचं राजस्थान येथील किशनगड येथे दीर्घ आजाराने निधन झालं. वणी येथून कोठारी कुटुंब नातेवाईकाच्या लग्नाकरिता मागील आठवड्यात राजस्थान येथे गेले व दोन दिवसापूर्वी

हळद बियाणे विकणे आहे

हळद बियाणे विकणे आहे वाण: वायगाव (ब्राम्हणी) कालावधी:180 दिवस दर:-4000/Q संपर्क: सुरेश वि. सूर रा. झोला, ता.वणी, मोबाईल नं. 7588778807 ######:########### तुम्हाला जुन्या वस्तू विकायच्या आहेत? घर, टिव्ही,

मुकुटबन येथील बस स्टॅड चौकात सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या गावात नर्सरी शाळेपासून महाविद्यालय पर्यंत शाळा महाविद्यालयआहे. अनेक कार्यालय , बँक सोसायटी व इतर कार्यालय असून मोठी बाजारपेठ व बँकेच्या कामाने तालुक्यातील १०६

विज्ञान प्रदर्शनीत गुरुकुल शाळेतील दोन विद्यार्थी प्रथम

सुशिल ओझा, झरी: पंचायत समितीच्या वतीने मार्की येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2018-2019 चे आयोजन दि.11 व 12 डिसेंबरला अनु. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ,मार्किं (बु ) येथे करण्यात आले .या प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक व

यापुढे उन्हाळ्यातही टँकर चालणार नाही: अहीर

विवेक तोटेवार, वणी: वणीकरांची तहान भागविण्यासाठी वर्धा नदीवरील रांगणा भुरकी येथून पाईपलाईनद्वारे वणी नगर परिषदेने अथक प्रयत्नातून पाणी आणले. अगोदर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठा करून वणीकरांची तहान भागविली जात होती. परंतु या वर्षी

शेतकऱ्यांनी बंद पाडले टॉवर लाईन उभारणीचे काम

विलास ताजने, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वरोरा करनुल ट्रान्समिशन कंपनीतर्फे विद्युत टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन काम सुरू केले. काहींना थोडा मोबदला दिला. मात्र उर्वरीत रक्कम

ग्रामपंचायत चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात बक्षीस वितरण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे न्यू एलेवन क्रिकेट क्लब तर्फे ग्रामपंचायत चषक राज्यस्तरीय शहरी व ग्रामीण स्तरीय क्रिकेटचे सामन्याचे आयोजन आदर्श हायस्कुलच्या मैदानावर घेण्यात आले होते. चषक सामन्याचे अंतिम (फायनल) सामना ९ डिसेंम्बर