Yearly Archives

2019

उमरी खुर्द येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सव

मानोरा: तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथे संत जेतालाल महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविक या उत्सवात सहभागी झाले होते. स्थानिक जेतालाल महाराज मंदिर परिसरात रात्री 12 वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी संत…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी “प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा” लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांची मान उंचावण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने "पंतप्रधान किसान मानधन योजना" लागू केली. प्रत्येक गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यापैकी ५०% शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन नोंदणी करायची आहे. त्या उद्देशाने २३,२४, व २५…

गुरूदेव सेवा मंडळाचा ‘एक हात मदतीचा’

जोतिबा पोटे, मारेगाव: संकटकाळी धावतो तोच खरा वाली, याचा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी गावोगावी जाऊन मदत जमा करुन माणुसकी धर्म जागवला. त्यांच्या या कृतीने पुरात सापडलेल्या अनेक पुरग्रस्तांना मदतीचा…

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

पंकज डुकरे, कुंभा: येथील एका वृद्ध इसमाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता दरम्यान उघडकीस आली. गणपत लक्ष्मण गाऊत्रे (70) असे मृतकाचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून सततच्या पाऊस पडत असल्यामुळे…

कुपटा येथे मोफत स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील कुपटा येथे शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी कुपोषीत बालक, स्तनदा माता व गरोदर माता तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात सुमारे 373 गरोदर व स्तनदा माता व बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना मोफत औषधीचे…

झरी तालुक्यात स्वाक्षरी अभियान दौरा

सुशील ओझा, झरी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवारी झरी तालुक्याचा दौरा करण्यात आला. दरम्यान परिसरातील विजेच्या समस्यांबाबत वीज वितरण कंपनीला विविध…

वणी येथे बहुजन समाज पार्टीची कार्यकारणी गठीत

बहुगुणी डेस्क, वणी: बहुजन समाज पार्टीतर्फे वणीत गुरुवारी दिनांक 22 जुलै रोजी स्थानिक धनोजे कुणबी मंगल कार्यालयात समिक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वणी विधानसभेसाठी कार्यकारिणी गठित करण्यात आली. वणी विधानसभा क्षेत्राच्या…

“पंतप्रधान किसान मानधन योजनेचा” लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांची मान उंचावण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने "पंतप्रधान किसान मानधन योजना" लागू केली असून प्रत्येक गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यापैकी ५०% शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन नोंदणी करण्याच्या उद्देशाने २३, २४, व २५…

दोन महिन्याचे दोन खोल्यांचे बिल 1 लाख 18 हजार

विवेक तोटेवार, वणी: महावितरण कंपनी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. एका गरीब कुटूंबालातील महिलेला दोन महिन्याचे बिल तब्बल 1 लाख 18 हजार रुपये पाठवून महावितरण पुन्हा आपल्या भोंगळ कारभारातून चर्चेत आला आहे. सदर महिला ही कपडे…

खोट्या सह्या करून पंचायत समितीच्या पैशांची उचल

विवेक तोटेवार, वणी: पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेल्या अहेरी ग्रामपंचायतीमध्ये प्रशांत कवडू बोर्डे यांनी व त्याच्या एका साथीदाराने सरपंच सचिव व गटविकास अधिकारी यांच्या खोट्या सह्या आणि शिक्के मारून जवळपास 18 लाख रुपये उचलल्याची धक्कादायक…