Yearly Archives

2019

रुग्णालयातील औषधीमध्ये  आढळल्या मुंग्या

जोतीबा पोटे, मारेगाव : येथील ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे एक चार वर्षीय गुंजन कृष्णा तुरणकार उपचारासाठी दाखल होती. दरम्यान  तिला  तिथे सिट्रीज -पी सायरप या औषधी दिली. त्या औषधीला सडका वास यायला लागला. त्यात मुंग्याही आढळल्याचे उघडकीस…

सुरपाम व तिरणकार मृत्यू प्रकरणी आमरण उपोषण

रोहण आदेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनमध्ये विष प्राषणाने मृत्यू झालेला मारोती बोन्शा सुरपाम व धीरज सुरेश तिराणकर यांचा संशयास्पद मृत्यूची सलोख चौकशी करण्यात यावी व तसेच सुरपाम मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी यवतमाळ…

परमडोहच्या शाळेत पार पडली विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. लोकशाही पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत चिमुरड्यांनी सहभाग घेतला. नामांकन दाखल करण्यापासून तर…

परमडोहच्या जि. प. शाळेत वृक्षारोपण

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत  शनिवारला वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. एसीसी आणि दिलासा संस्थेच्या माध्यमातून रोपे पुरविण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या रोपांची लागवड…

शिंदोल्यात सेनेच्या कामगार संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला येथे दि.७ रविवारला शिवसेनेच्या भारतीय कामगार संघटनेची स्थापन करण्यात आली. यावेळी शाखा फलकाचे अनावरण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास यांच्या हस्ते करण्यात आले. सह उदघाटक म्हणून उपजिल्हाप्रमुख…

गांजा तस्कर गजाआड

विवेक तोटेवार, वणी: शहरात रेल्वे स्टेशन परिसरात गांजाची खेप येत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ व वणी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे पोलिस पथकाने धाड टाकुन गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहे. तस्कराकडून १४ किलो गांजा जप्त…

पावसामुळे बामर्ड्याचा पूल खचला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी असुविधा होता आहे. या संदर्भात गावातील गावकऱ्यांनी जि.प.सदस्य यांना रस्त्यावरिल पुल खचल्याने दुरस्ती साठी…

हिरव्या पाण्याचे गुढ अद्याप कायम

सुशील ओझा, झरी: जवळपास सहा दिवसांपासून हिरव्या झालेल्या खुनी नदीचे पाणी पिण्यास अयोग्य ठरले असून, नदीच्या आसपासच्या विहिरीचे पाणीही पिऊ नये, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्यामुळे नदीसोबत तिच्या किनाऱ्यालगतचे स्त्रोतही प्रदूषित…

संजय देरकर यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

विवेक तोटेवार, वणी: आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवार आता प्रचाराच्या कामाला लागले आहे. आज मंगळवारी दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संजय देरकर यांच्या घरी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक…

खडी धामणी येथे महाआरोग्य शिबिर

कारंजा: संत श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे कारंजा तालुक्यात ठिकठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण पाच टप्प्यात हे शिबिर होणार आहे. पहिले शिबिर गुरूवारी दिनांक 11 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खडी धामणी…