वीज तारांच्या स्पर्शाने कडबा भरलेल्या वाहनाला आग
विलास ताजने, वणी: कडबा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला वीज तारांचा स्पर्श होऊन आग लागल्याची घटना दि. ३१ रोज रविवारला दुपारी नायगाव येथे घडली. सदर घटनेत पिकअप वाहन मालक किशोर बोबडे यांचे अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज…