Yearly Archives

2019

लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

वणी:  वणी पासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथील नुरजहां बेगम सलाम अहेमद लॉ कॉलेजमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तीनवर्षांसाठीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन…

अखेर कापसाच्या चढ्या दराचा फायदा कुणाला ?

विलास ताजने, वणी: सध्या बाजारात कापसाचे भाव दररोज वाढत आहे. सहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. दर साडे सहा हजारांवर जाणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे. चढ्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होत असल्याचा गवगवा सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मात्र…

पावसामुळे वणीकरांच्या आनंदावर विरजण, वणीकरांची निराशा

विवेक तोटेवार, वणी: 21 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी वणीत सायंकाळी 7 वाजत हास्य कवी संमेलन व गुदलपेंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 7.15 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान वीज पुरवठाठी खंडित झाला.…

वणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

विलास ताजने, वणी: वणी शहरासह परिसरात (दि.२०) बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. साधारणतः अर्धा ते पाऊण तास हा पाऊस पडला.…

चारगाव चौकी जवळ राडा, सत्तूरने हल्ला

विलास ताजने, वणी: शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन यात एकाने सत्तुरने हल्ला केल्यामुळे चार जण जखमी झाल्याची घटना दि. १९ मंगळवारी दुपारी वणी तालुक्यातील चारगाव येथे घडली. सदर घटनेची फिर्याद नजमा परवीन शेख यांनी शिरपूर पोलिसांत दिली.…

पीकअपची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका पीक अप वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत इसम जखमी झाला. जमलेल्या लोकांनी त्याच पीकअप वाहनात जखमीला टाकले व रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. परंतु या वाहन चालकाने…

मुकूटबन येथे प्रहार जनशक्ति पक्षाची शाखा स्थापना

सुशील ओझा, झरी: रविवारी मुकूटबन येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली. प्रहार पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते मुकूटबनच्या अध्यक्ष पदी महंम्मद फैझ यांची नियुक्ति करण्यात आली. सदर नियुक्ती ही प्रहार जनशक्ति पक्ष प्रमुख…

सावधान… नोकरीचे आमिष दाखवून गंडवणारी टोळी सक्रीय

सुशील ओझा, झरी: सध्या बेरोजगारीचा भस्मासूर वाढला आहे. सरकारी नोकरी तर नाहीच त्यातही खासगी नोकरीही आता कमी झाल्या आहेत. त्यात जर चांगल्या पगाराची खासगी नोकरी असली तरी त्यासाठी पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी मेट्रो सिटीत जावे लागते. अनेकांना…

हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या इसमास अटक

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 17 मार्चला रात्री हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या इसमास वणी पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना अटक केली. त्याच्याजवळील हत्यार जप्त करून आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वणी जवळ असलेल्या गोकुलनगर…

वणीत अपंग सहायता शिबिराचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये 25 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 दरम्यान अपंग सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अपंगांना विविध उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, नांदेपेरा रोड हे शिबिर आयोजित…