Yearly Archives

2019

वणीत आज संस्कार माऊली शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत दिनांक 7 फेब्रुवारीला संस्कार माऊली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते 5 या वेळेत बाजोरीया हॉल, वरोरा रोड येथे हे शिबिर होत आहे. आनंदी जीवन कसे जगावे याविषयावर हे शिबिर आहे. ताराचंद बेलजी हे या शिबिरात…

वणीत नाभिक समाजाचा विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा      

सुरेंद्र इखारे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई शाखा यवतमाळ वणीच्या वतीने  दिनांक 16/02/2019 रोज शनिवरला शेतकरी मंदिर वणी येथे दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत  विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. या नाभिक…

जनावरे तस्करी प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज बाद

विलास ताजने, वणी : चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा नाक्यावर जनावरांची तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनाने तपासणीसाठी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला चिरडल्याची घटना पंधरवड्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला…

वणीत नगर परिषद अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ फेब्रुवारी रविवारला विविध प्रभागातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.…

बोटोणीत बसची चिमुकल्याला धडक, चिमुकला गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथे बसने बालकास धडक दिली. यात बालक गंभीर जखमी झाले. बोटोणीच्या बस स्टॉपवर आज ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वातावरण चिघळले होते.…

शिंदोल्यातील लिटल रोझ कॉन्व्हेंटमध्ये स्नेहसंमेलन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथील लिटल रोझ कॉन्व्हेंटमध्ये दि. ३०,३१ जानेवारीला स्नेहसंमेलन पार पडले. या दरम्यान विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव रवींद्र पांगुळ…

वणीत उद्याला नगर परिषद अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ रविवारला विविध प्रभागातील विकास कामाचा भूमिपूजन सोहळा सकाळी आयोजित केला आहे. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.…

महिलांनो सावधान…! नोकरीसह राहणे खाणे फुकट जाहिरातीतून फसवणूक

विवेक तोटेवार, वणी: आंध्रप्रदेशातील दोन युवतींना नोकरीचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी वणी पोलिसांनी ही कार्यवाही केली. या दोन्ही मुली उच्चशिक्षीत आहेत. नोकरीसह राहणे खाणे…

वणीत प्रहार विद्यार्थी संघटनेद्वारा वृक्षारोपण

बहुगुणी डेस्क, वणी: प्रहार विद्यार्थी संघटना वणी तालुक्याच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त नांदेपेरा रोड वणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या कडेला वृक्षरोपणाची विविध झाडे लावण्यात आली. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत…

महात्मा गांधी हे स्वातंत्र्याचे शिल्पकारच: प्रा एम. घोडमारे

सुरेंद्र इखारे, वणी: आपल्याला अहिंसात्मक आंदोलनाचे माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना भारतीय स्वातंत्र्यचे शिल्पकार असे म्हणता येईल असे मत प्राध्यापक मधुकर घोडमारे यांनी व्यक्त केले. कायर येथील…