Yearly Archives

2019

प्रजासत्ताक दिना निमित्य मारेगावात विविध कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रजासत्ताक दिनानिमित्त मारेगावमध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम दिनांक शुक्रवार दिनांक 25 जानेवारी व शनिवारी 26 जानेवारीला रंगणार आहेत. या कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण ज्यु. जानी…

शिंदोल्या जवळ अपघात, दोन ट्रकची समोरासमोर धडक

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला ते साखरा मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले. सदर अपघात दि.२३ बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला. ट्रक क्रमांक एम.एच. ३४ एव्ही…

‘हे’ भजनी मंडळ ठरले स्पर्धेत अव्वल

विलास ताजने, वणी: वणी येथील विठ्ठलवाडीत १८ ते २० जानेवारी दरम्यान राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, कीर्तन, भजन स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले. भजन स्पर्धेत राज्यस्तरीय गटात ३२ तर ग्रामीण गटात ३९ भजन…

आबई बस थांब्या जवळ भीषण अपघात, दोन ठार

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील पुनवट येथून गांधीनगर (कोरपना) येथे जात असलेल्या पिकअप या वाहनाने उभ्या ट्रकला मागून धडक दिली. यावेळी घडलेल्या अपघातात पिकअप मध्ये वाहून नेत असलेल्या बैलासह पिकअप मध्ये बसून असलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू…

वणीत रात्रीस चाललेल्या खेळामुळे खमंग चर्चेला उधाण

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी रात्रीस चाललेल्या खेळामुळे वणीत एकच खळबळ उडाली असून याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे. त्यातच वणीच्या ठाणेदारांची तडकाफडकी यवतमाळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने चर्चेला आणखीनच जोर आला आहे. याबाबत अनेक…

कॅन्सर जनजागृती रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष

निकेश जिलठे, वणी: शनिवारी कॅन्सर विरोधात प्रसाराअंतर्गत सकाळी रॅली आणि स्केटिंग मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये सुमारे 500 लोकांनी सहभाग घेतला होता. तर स्केटिंग मॅराथॉन स्पर्धेत सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. हे दोन्ही…

मंगळवारपासून हेमंत व्याख्यानमालेला सुरूवात

निकेश जिलठे, वणी: उद्यापासून वणीत मंगळवारी हेमंत व्याखानमालेला सुरूवात होत आहे. ही व्याख्यानमाला 22 जानेवारी ते 23 जानेवारी अशा दोन दिवस रंगणार आहे. नगर वाचनालय वणी द्वारा या व्य़ाख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याखानमाला गेल्या 32…

वणीत आजपासून शालेय क्रीडा व कला महोत्सव

बहुगुणी डेस्क, वणी: येथील नगर परिषद वणी तर्फे दि. 21 जानेवारी पासून आंतर शालेय क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पाच दिवस रंगणार आहे. येथील बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र. 3 वणी मध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात…

वर्धापन दिनानिमित्त नगर वाचनालयात रंगले कविसंमेलन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वतीने शाखेचा 65 वा वर्धापन दिन स्थानिक कवींचे कवि संमेलन घेऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून…

बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवा शक्तीचा मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवा शक्ती संघटनेच्यावतीने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी हजारों तरुण मोर्चामध्ये सहभागी झाले होते. युवा शक्ती संघटनेच्या…