Yearly Archives

2019

वणी येथे कन्नमवार जयंती साजरी

रोहन आदेवार, वणी: येथील कन्नमवार चौकात बेलदार समाज बहुउद्देशिय संस्था, वणी तथा युवा शहर कार्यकारिणी वणी यांच्या वतीने दि. 10 जानेवारी गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी…

शहाबुद्दीन अजानी यांना MDRT बहुमान

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता शहाबुद्दीन अजानी यांनी MDRT हा बहुमान यावर्षीही मिळवला आहे. त्यांना सलग दहाव्यांदा एमडीआरटी मेंबरशिप प्राप्त झाली आहे. हा वणी शाखेत एक नवीन विक्रम आहे. लवकरच ते अमेरिका…

कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ

विलास ताजने, वणी: मागील अनेक महिन्यांपासून मानधनात वाढ करण्याची मागणी कोतवाल संघटनेद्वारे शासनाकडे केल्या जात आहेत. सदर मागणीची दखल घेत दोन हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ८ जानेवारीला घेण्यात आला…

कृषी सेवक भरतीला स्थगिती द्या

सुरेन्द्र इखारे, वणी: येथील धनगर युवा मोर्चाच्या वतीने दिनांक 9 जानेवारी 2019 ला तहसीलदार धनमने यांना राज्यशासन मेगाभरती मधील कृषी सेवक पदाच्या १४१६ जागांना स्थगिती देण्याबाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या अखत्यारीतील…

शेतकरी, हमाल व युवकांसाठी युवक काँग्रेसचे उपोषण

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या एक वर्षापासून विविध समस्यानी शेतकरी, तरुण व हमाल लोकांना त्रस्त करून सोडले आहे. त्यांच्या समस्या निकाली निघाव्या, यासाठी युवक काँग्रेसने उपोषण सुरू केले आहे. भाजप नगरसेवकाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला…

वणी नगर पालिकेत सभापतींची निवड बिनविरोध

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर पालिकेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया आज बुधवारी पार पडली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्ष व गटनेते…

एसीबीच्या कारवाईवर खुश होऊन मिठाई वाटणा-यांना अटक

विवेक तोटेवार, वणी: दोन दिवसांआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना लाच घेताना अटक केली होती. या कारवाईवर खूश होऊन वणीतील काही इसमांनी तहसिल कार्यालयासमोर मिठाई वाटण्याचा कार्यक्रम…

समस्यांच्या प्रशांनी गाजली जिल्हा परिषदेची सभा

सुशील ओझा, झरी: तालुका आदिवासी बहुल असून तालुक्यात आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, शासकीय कर्मचारी रिक्त पदे इतर विविध समस्या असून याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु या समास्यांचे निराकरण करण्याकरिता महिला जिल्हा…

फेब्रुवारी पासून होणार पसंतीच्या चॅनल्सची अंमलबजावणी

विलास ताजने, वणी :  दुरसंचार नियामक आयोगाने म्हणजेच 'ट्राय' ने नव्या नियमानुसार ग्राहकांना चॅनल्स निवडण्याची मुदत २९ डिसेंबर पर्यंत दिली होती. सदर निर्णयाच्या निषेधार्थ २९ डिसेंबरला रात्री सात ते दहा वाजेपर्यंत प्रसारण बंद ठेवण्याची…

साहित्यिकाची संवेदनशीलता, 10 शेतक-यांना घेतले दत्तक

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ येथील साहित्य संमेलनाचा वाद आता चांगलाच वाढला आहे. नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्यानंतर आता अऩेक सहभागी मान्यवरांनी साहित्य संमेलनात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता साहित्यिक…