Yearly Archives

2019

कायरच्या प्रयास इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सुनीता काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून…

साऊ-जिजाऊ जयंतीनिमित्त आकापूरमध्ये विविध कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मारेगाव तालुक्यातील आकापूर येथे गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात व्याख्यान तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले. या…

राजूर (गोटा) ग्रामपंचायतवर प्रशासकाची नियुक्ती

सुशील ओझा, झरी: गेल्या ९ महिन्यांपासून राजूर ग्रामपंचायवर प्रशासक नेमण्यासंदर्भात चाललेली चालढकल मोहन भगत यांच्या पाठपुराव्यामुळे निकाली निघाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.. तालुक्यातील राजूर…

सावित्रीबाई फुलेंमुळेच शिक्षण व्यवस्थेला दिशा मिळाली: मोहरमपुरी

बहुगुणी डेस्क, वणी:  ज्या धर्मामध्ये स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण देणे पाप समजले जायचे. ती व्यवस्था उद्ध्वस्त करून फुले दाम्पत्यांनी स्त्रियांना व शूद्र समजल्या जात असलेल्यांना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली. त्यांनी हजारो वर्षांच्या…

पाटणच्या वादग्रस्त ठाणेदाराची अखेर बदली

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत जनावर, गुटखा, गांजा, तांदूळ तस्करी तसेच मटका, अवैध दारू, गोमांस विक्रीमुळे पाटण पोलीस स्टेशन चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान गतकाही महिन्यात याठिकाणी घडलेल्या विविध घटनांमुळे वादग्रस्त…

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

विलास ताजने, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील पावर हाऊस जवळील वळणावर दुचाकी आणि ट्रक यांच्यात  दि.२ बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.  नांदा येथील अंगद मोतीराम साहू…

शंभर रुपये दिले नाही म्हणून कुऱ्हाडीने हल्ला

विलास ताजने, वणी: शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या पुरड (पुनवट) येथे कुऱ्हाडीने हल्ला करून एकाला जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. सचिन दिलीप कोंगरे (३४) असे जखमी तरुणाचे नाव आहे. केवळ शंभर रुपयासाठी  सदर हल्ला…

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

सुशील ओझा, झरी: पिवरडोल येथे वाघाने झडप घालून गाईला ठार केल्याची घटना घडली आहे. ३१ डिसेंम्बरला १ वाजताच्या सुमारास जंगलात गुराखी गाई चारत असताना वाघाने गाईवर हल्ला केला. यात शंकर शिवराम उईके रा. पिवरडोल यांना त्यांचे पशुधन गमवावे लागले.…

गवंडी आणि मजुरांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादी आक्रमक

निकेश जिलठे, वणी: रेतीघाट सुरू न झाल्याने मजूर, गवंडी व बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे रेतीघाट त्वरित सुरू करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिनांक 2 जानेवारीला याबाबत…

वणीत विद्युत सप्ताहानिमित्त कार्यक्रम

विवेक तोटेवार, वणी: 1 जानेवारी 2019 ला नवीन वर्षांच्या दिवशी मंगळवारी विद्युत कंत्राटदार असोसिएशन यवतमाळद्वारे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती विद्युत निरीक्षक मो रा बोध यांची होती.…