यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत
विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आला आहे. आधी सोळा पैकी केवळ नऊ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषीत केले होते. वणी विधानसभा क्षेत्रात वणी आणि झरी या दोन तालुक्याला यातून वगळण्यात आले होते. यामुळे शेतकरी…