Yearly Archives

2020

शनिवारी कोरोनाबाधिताचा मृत्यू तर एक पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी आनंदनगर येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर तालुक्यातून एक पॉजिटिव्ह निघाला. रिपोर्टनुसार दुसरी पॉजिटिव्ह व्यक्ती ही चिमूरची आहे. शनिवारच्या रिपोर्टनुसार पॉजिटिव्ह व्यक्ती जैन ले-आऊटमधील…

सही खरी, शिक्का खरा, तरी का झाला घोळ!

जितेंद्र कोठारी, वणी: कॉलेजच्या लेटरहेडवर सही-शिक्क्यानिशी ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराच्या आयोजनाची सूचना होती. ती कॉपी सोशल मीडियावरून खूप व्हायरल झाली. त्यावरील सही खरी होती. शिक्काही खरा होता. नेमका काय प्रकार झाला हे पोलिसांच्या आणि…

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता

विवेक पिदूरकर, शिरपूर: ओव्हरलोड वाहतुकीमुळे शिरपूर-मेंढोली व मेंढोली 18 नंबर पूल या रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शिरपूर मेंढोली हा 6 किलोमीटर व…

वेस्टइंडीज ते ‘वणी’ सीताफळांचा 600 वर्षांचा प्रवास!

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः सीताफळ हे वेस्ट इंडीज आणि दक्षिण अमेरिकतलं फळ आहे. ते कालांतराने भारतात आलं. पोर्तुगीजांनी जवळपास 600 वर्षांपूर्वी पंधराव्या शतकाच्या अखेरीस हे फळ भारतात आणले. सीताफळं वणीमार्गे चंद्रपूर, घुग्गूस, पांढरकवडा,…

येनकच्या सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान

विलास ताजने, वणी: तालुक्यातील येनक येथील एका शेतात (दि.9) शुक्रवारी सकाळी मोठा अजगर आढळला. सदर माहिती शेतकऱ्याने सर्पमित्राला दिली. सर्पमित्राने अजगराला पकडून कुर्लीच्या जंगलात सोडले. सर्पमित्र अतिश शेंडे यांच्यामुळे अजगर प्रजातीच्या…

मेंढोली, पिंपरी शिवारात ढगफुटीसारखा पाऊस

विलास ताजने, वणी: शुक्रवारी सकाळी मेंढोली, बोरगाव, पिंपरी गावशिवारात मुसळधार पाऊस पडला. परिणामी सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे एक-सव्वा तास पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शिवारातून पाणी ओसंडून वाहत होते. ओढ्यांना पूर आला…

शुक्रवारी आलेत 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह आलेत. त्यातील सुकनेगाव 1, सुंदर नगर 1, शिवाजी चौक 1 यांचा समावेश आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 670 झाली आहे. शुक्रवारी 21…

राजूर गावासाठी कचराकुंडी नि घंटागाडींची मागणी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर गावात कचऱ्याचे ढिगारे मोठया प्रमाणात दिसून येत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व घरगुती कचऱ्याचे नियोजन करण्याकरिता गावात 50 कचराकुंडी व घंटागाडीची व्यवस्था करावी. अशाप्रकारचे निवेदन गावातील अजय…

कारची बाईकला धडक, तीन जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव : पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबाला घेऊन पांढरकवड्यावरून वणीकडे बाईकने जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या कारने बाईकला धडक दिली. बाईकवरील तिघे त्यात जखमी झालेत. ही घटना तालुक्यातील बोटोनीजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या…

सर आली धावून, पिकं गेलीत वाहून…..

सुशील ओझा, झरी: सततच्या वातावरणातील बदल पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचे वातावरण व प्रचंड गारवा वाढलेला आहे. चहूकडे पाऊस व धुके सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणीवर आले व काहींची कापणी…