Yearly Archives

2021

शहीद शेतकरी कलश यात्रा आज वणीत

जब्बार चीनी, वणी: शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका केंद्रीय मंत्र्याच्या गाडीने चिरडले. घन घटनेत चार शेतकरी व एका पत्रकाराचा मृत्यू झाला तर 12 पेक्षा अधिक शेतकऱी गंभीर जखमी झाले होते.…

द्वारका अपार्टमेंटचे सांडपाणी आदर्श कॉलोनीत

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ रोडवरील द्वारका अपार्टमेंटचे सांडपाणी आदर्श कॉलोनीचे खुल्या प्लाटवर साचत असल्याने आदर्श कॉलोनीवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदकडे अनेकदा तक्रार करूनही यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.…

मनसेच्या शहराध्यक्षपदी शिवराज पेचे, गितेश वैद्य उपाध्यक्ष

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या…

मोहदा येथे जुगार खेळताना 5 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत मोहदा येथे अवैधरित्या गंजीपत्ता जुगार खेळताना 5 जणांना शिरपूर पोलिसांनी अटक केली. जुगाऱ्यांकडून पोलिसांनी बावन पत्त्यांसह 4620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार…

ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णांना साड्या व मिठाई वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: प्रकाश महोत्सव दिवाळी सणाचे औचित्य साधून येथील जैताई अन्नछत्र समिती तर्फे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना साड्या व मिठाई भेट स्वरूप देण्यात आली. समितीतर्फे शनिवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5…