Yearly Archives

2021

पांढरदेवी येथे गाय गोधनाच्या दिवशी रंगतो अद्भूत सोहळा

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे आज शुक्रवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गोवर्धन महोत्सव साध्या पद्धतीने मात्र उत्साहात पार पडला. पशुपालकांनी गायीची पूजा करून आपल्या गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वाजतगाजत झालेले…

उधारीवरून मामाचा भाच्यावर हल्ला, सब्बल व काठीने मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: आपल्या वडिलांनी हात उसने दिलेले पैसे मागायला गेलेल्या भाच्याला त्याच्या सख्या मामाने आणि दोन मेहुण्यांनी जबर मारहाण केली. या घटनेत भाचा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील हिवरी येथे घडली असून मारहाण करणाऱ्या…

जिल्हा परिषद सदस्यावर अज्ञात दुचाकी स्वाराचा दगडाने हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: वेगाव बोटोणी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना एका युवकाने दगड मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. नेमका दगड कोणत्या कारणाने मारला हे जरी स्पष्ट झाले नसले तरी यामध्ये अनिल देरकर यांना जबर मर लागला असून त्यांना…

मारधाड, ऍक्शनसाठी वणीकरांनो राहा सज्ज… वणीत सूर्यवंशी रिलीज

वणी बहुगुणी डेस्क:  दिवाळीच्या सुट्टीत प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते तो सिनेमा सूर्यवंशी आता अखेर शुक्रवारी 5 नोव्हेंबर रोजी वणीतील सुजाता टॉकीजमध्ये रिलिज होतोय. रोहित शेट्टी दिग्दर्शीत या सिनेमात अक्षय कुमार एका एटीएस…