Daily Archives

March 29, 2024

युवा पिढीच बदलवेल लोकसभेचा नवा इतिहास – किशोर गज्जलवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येत्या काळात युवक आणि युवतीच लोकसभेचा इतिहास घडवणार आहे. या पिढीनं त्यांच्या क्षमता जाणून घ्याव्यात. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर- वणी लोकसभा निवडणुकीमध्ये नवमतदारांचे प्रमाण वाढले पाहिजे. युवकांनी मतदान…

अवंतिकाने केली कमाल, तालुक्यात आली अव्वल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थी हे प्रतिभावंत असतात. ते आपल्या गुणांची चुणूक नेहमीच दाखवतात. त्यातीलच एक अवंतिका प्रमाेद लोणारे. पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध…

पुन्हा एका गंभीर अपघातात इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: शहर आणि परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा गुरुवार दिनांक 28 मार्चला रात्री 8.30 च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने वणीतील दैनिक अभिकर्ता राजेश नरसिंग पुण्यानी (53) यांना धडक दिली. मारेगाव जवळील मांगरूळ जवळ झालेल्या…