Monthly Archives

May 2024

अखेर लालपुलिया ते कळमना रस्त्याच्या कामाला सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: लालपुलिया ते कळमना रस्ता नव्याने बांधावा या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यांपासून आंदोलन सुरु होते. अखेर 5 महिन्याच्या दीर्घ आंदोलनानंतर शुक्रवारी 3 मे रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. दीड किलोमीटर पैकी अर्धा रस्ता हा…

घरासमोर ठेवलेल्या दुचारीवर चोरट्यांनी मारला हात

विवेक तोटेवार वणी: विनायक नगर येथून 24 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराजवळ ठेवलेली दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी 29 एप्रिल रोजी गाडी मालकाने तक्रार दिली. शहरातील दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. सततच्या…

नातेवाईक कॉल करून त्रस्त, पण मुलीने फोन उचलला नाही….

विवेक तोटेवार, वणी: कॉलेजमध्ये 11 वीत शिकणारी तालुक्यातील एक कुमारिका घरून निघून गेली. शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून मुलीच्या काकूच्या तक्रारीवरून वणी…

निधन वार्ता: राम शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सह धर्मचारिणी विजया शेवाळकर यांचे आज गुरुवारी दिनांक 2 मे रोजी सकाळी सव्वा सातला नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात मुलगा आशुतोष शेवाळकर, स्नुषा व मोठा आप्तपरिवार…

आज स्व. रुधाजी देरकर यांचा स्मृती सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आध्यात्मिक, सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रांत त्यांचे मोलाचे योगदान असलेले स्व. रुधाजी केशवराव देरकर यांची आज गुरुवारी दिनांक 2 मे रोजी 6 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त वणीतील नंदेश्वर देवस्थान येथे स्मृती सोहळा…

क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पेटूर येथे 29 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने मारहाण करीत एकाला जखमी केले आहे. जखमीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर विविध कलमानुसार वणी पोलिसात गुन्हा दाखल…

मोक्षधाम सेवा समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील मोक्षधाम सेवा समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात मुन्नालाल तुगनायत यांची अध्यक्षपदी तर विलास पारखी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. शनिवारी 27 एप्रिलला मोक्षधाम वणी येथे सभा घेण्यात आली. या सभेत…