Monthly Archives

August 2024

शेतकरी न्याय यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद, गावागावात जंगी स्वागत

बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसच्या वतीने वणी विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या शेतकरी न्याय यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी गावात या यात्रेचे जंगी स्वागत केले जात आहे. शुक्रवारपासून शेतकरी न्याय यात्रेला उत्साहात प्रारंभ…

जेव्हा बसस्थानकात बेवारस बॅगमध्ये असतो बॉम्ब…

विवेक तोटेवार, वणी: दुपारी 12 वाजताची वेळ... वणी बसस्थानकावरून एक व्यक्ती 112 या हेल्पलाईनवर पोलिसांना कॉल करतो... बसस्थानकात बॉम्ब असल्याची माहिती देतो... पोलीस घटनास्थळी दाखल होतात... बॉम्ब पथक येतं.... आता सर्वांच्या नजरा बेवारस बॅगवर...…

तेजापूर-गणेशपूर रस्त्यासाठी गावक-यांचे उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील तेजापूर-चिलई-गणेशपूर या रोडची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकीचे अपघात होत आहे. सिमेंटचा रस्ता व इतर मागणीसाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून तेजापूर, चिलई व…

शिरपूर पोलीस ठाण्यातील जप्तीच्या वाहनांचा लवकरच लिलाव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जप्तीत असलेल्या दुचाक्यांचा लवकरच लिलाव होणार आहे. याबाबत न्यायालयाने आदेश दिला आहे. यात 30 दुचाकी व 2 कारचा समावेश आहे. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे वाहने असून वाहन मालकांना 15…

विठ्ठलवाडी, वासेकर लेआऊटमध्ये फडकला भगवा !

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरु आहे. या निमित्त शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचे नेतृत्त्व स्वीकारत शेकडो कार्यर्त्याचा जनसंपर्क कार्यालयात…

वणीत मंगळवारी महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी शहरातील शेतकरी मंदिर येथे स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर स. 11 ते संध्याकाळी 5 पर्यत होणार आहे. नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्ट्स्टिट्यूटी टीम शिबिरार्थ्यांची…

भाकपच्या नेत्यासह अनेकांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील भाकपचे नेते श्रीकांत तांबेकर व पुंडलिक ढुमने यांचे सोबत अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सभासद कॉ. ऍड. दिलीप परचाके…

तब्बल 5 दिवसानंतर माधुरीचा मृतदेह आढळला

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दुपारी मारेगाव येथील माधुरी अरुण खैरे (28) या तरुणीने पाटाळ्याच्या पुलावरून वर्धा नदीत उडी घेतली होती. शनिवार सकाळपासून माधुरीचा शोध बचाव पथक करीत होते. अखेर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास माजरी जवळ…

विजय चोरडिया यांचा वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्याचा धडाका

निकेश जिलठे, वणी: विजय चोरडिया सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. नेत्र तपासणी आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम वर्षभर राबवीत असतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या दातृत्वासाठी ते परिसरात प्रसिद्ध आहेत. शेकडो…