Yearly Archives

2024

युवासेनेचा राडा, 10 दिवसांपासून रेल्वे सायडिंगवर पाण्याचे सिंचन बंद

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 10 दिवसांपासून वणीतील रेल्वे स्थानका लगत असलेल्या रेल्वे साईडिंगवर पाण्याचे सिंचन बंद आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढले असून नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य…

आत्महत्या नव्हे खून, मर्डर मिस्ट्रीचा लागला छडा

निकेश जिलठे, वणी: गुरुवारी सकाळी कुंभ्याजवळ बाबईपोड येथील भीमराव तुकाराम मडावी (31) या विवाहित तरुणाचा ओढणीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्रथमदर्शनी ती आत्महत्या वाटत असली तरी ती आमहत्या नसून खून असल्याचे लगेच…

ज्याच्या पाठिशी स्त्रीशक्ती, विजय त्याचाच – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

निकेश जिलठे, वणी: गेल्या 10 वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांचे इमाने इतबारे काम करीत आहो. त्यामुळेच पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. यावेळी सर्वसामान्य मतदारांसह स्त्री शक्तीचीही साथ आहे. ज्यांच्या पाठिशी स्त्री शक्ती असते, त्याचे कुणीही…

जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राजू उंबरकर यांचा अर्ज दाखल

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता राजू उंबरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी निघालेल्या रॅलीत वणी तसेच ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने…

ए-बी फॉर्म घेऊन संजय देरकर यांचे वणीत आमगन, जल्लोषात स्वागत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवारपासून मुंबईत तळ ठोकून असलेले संजय देरकर यांचे आज दुपारी ए-बी फॉर्म घेऊन वणीत आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. गुरुवारी त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए-बी फॉर्म…

कुख्यात नौशादच्या शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या 3 वर्षांपासून शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी नौशाद शहादातुल्ला कुरैशी (34) याच्या शिरपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बुधवारी घुग्गुस येथून अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला केळापूर…

संजय खाडे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष

निकेश जिलठे, वणी: काँग्रेसचे संजय खाडे हे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वणी विधानसभा मतदारसंघात काम करीत होते. काँग्रेसमध्ये ते सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ही जागा शिवसेना (उबाठा)…

आज मनसेचे राजू उंबरकर दाखल करणार नामांकन

बहुगुणी डेस्क, वणी: मनसेचा धाण्या वाघ राजू मधूकरराव उंबरकर हे शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी ते मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. सकाळी पाण्याच्या टाकीजवळ मनसेचे सर्व कार्यकर्ते व…

लाचखोर पुरवठा निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

विवेक तोटेवार, वणी: तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक संतोष उईके याला 70 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. संतोष उईके याने एका कंट्रोल डिलरला लाच मागितली होती. गुरुवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.15 वाजता ही…

दुचाकीला समोरून धडक, एक जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: एका दुचाकीने दुस-या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला. तालुक्यातील मोहुर्ली येथे ही घटना घडली. आनंद नागो कुमरे (63) असे जखमीचे नाव आहे. आनंद हे मोहुर्लीतील रहिवासी असून ते वणीतील एका गोदामात काम…