Yearly Archives

2024

म. ज्योतिबा फुले चौकाच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन

बहुगुणी डेस्क, वणी: महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. महात्मा फुले चौकासाठी 7 लाख 58 हजार तर…

आचारसंहितेआधी घुमला काँग्रेसचा आवाज, तहसीलवर धडक

बहुगुणी डेस्क, वणी: आचारसंहितेआधी वणीत संजय खाडे यांचा आवाज घुमला. सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी पुन्हा एकदा ते धावून आले. वणी विधानसभा क्षेत्रातील समस्या, शहरातील विविध प्रश्न , शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत मंगळवारी दिनांक 15…

आज वणीत घुमणार सर्वसामान्यांचा आवाज, तहसीलसमोर धरणे आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत शेतकरी व वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जात आहे. वणी विधानसभा काँग्रेस कमिटीद्वारा हे आंदोलन…

शिक्षणासह उपक्रमातही शाळा क्र. 7 अग्रेसर – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरामधील सेमी इंग्लिश माध्यमांमधून शिक्षण देणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 ही शैक्षणिक बाबी सोबत इतर उपक्रम राबविणारी ही सर्वोत्तम शाळा आहे. असे गौरवोद्गार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार केले. ते…

अज्ञात वाहनाची मजुराला धडक, मजूर ठार

बहुगुणी डेस्क, वणी: बाहेर राज्यातून झरी तालुक्यात सोयाबिन काढण्याच्या कामाला आलेल्या एका मजुराला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मजुराचा मृत्यू झाला. अर्धवन ते कमलापूर रस्त्यावर हा अपघात झाला. शुक्रवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास…

मोबाईल टॉव्हर चोरट्याच्या रडारवर, चोरले किमती उपकरणं

बहुगुणी डेस्क, वणी: रसोया प्रोटीन्स व सावर्ला येथील लावलेल्या मोबाईल टॉव्हरवरील किमती उपकरणावर चोरट्यांनी डल्ला मारला. सुमारे 30 हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यावर…

अक्षय एन्टरप्राईजेसमध्ये ऑनलाईनपेक्षा कमी दरात करा खरेदी

बहुगुणी डेस्क, वणी: दस-या निमित्त वणीतील शिवाजी आखाडा जवळील अक्षय एन्टरप्राईजेस येथे ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर व होम अप्लायन्सेसच्या खरेदी ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे. शिवाय एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी, मिक्सर, आटाचक्की,…

बसस्थानकात अपघात, एक प्रवासी जखमी

विवेक तोटेवार, वणी: बस पकडण्याच्या गडबडीत एका प्रवाशाला बसची धडक लागली. बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाला एक पाय गमवावा लागला. आज शुक्रवारी दिनांक 11 रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद ढेंगळे (32) रा. खडकी गणेशपूर ता. झरी…

आज संध्याकाळी 7 वा रामपुरा वार्ड येथे जगराता

बहुगुणी डेस्क, वणी:आज शुक्रवारी संध्याकाळी 7 वा. वणीतील जत्रारोड वरील रामपुरा वार्ड जगरात्याचे आयोजन करण्यात आले आहे.  काळाराम मंदिरासमोर हा जगराता होणार आहे. श्री काळाराम दुर्गा उत्सव मंडळ व श्रीरामपूरा दुर्गा उत्सव मंडळ वणी. यांच्या…

दसरा ऑफर – बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

पांढरकवडा: पांढरकवडा व परिसरात पीव्हीसी व यूपीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर येथे दस-या निमित्त विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. त्यात ग्राहकांना अवघ्या 35 हजारात 10 फूट किचन विद ट्रॉली तयार करता येणार…