Yearly Archives

2024

बसस्थानकात अपघात, एक प्रवासी जखमी

विवेक तोटेवार, वणी: बस पकडण्याच्या गडबडीत एका प्रवाशाला बसची धडक लागली. बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाला एक पाय गमवावा लागला. आज शुक्रवारी दिनांक 11 रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद ढेंगळे (32) रा. खडकी गणेशपूर ता. झरी…

आज संध्याकाळी 7 वा रामपुरा वार्ड येथे जगराता

बहुगुणी डेस्क, वणी:आज शुक्रवारी संध्याकाळी 7 वा. वणीतील जत्रारोड वरील रामपुरा वार्ड जगरात्याचे आयोजन करण्यात आले आहे.  काळाराम मंदिरासमोर हा जगराता होणार आहे. श्री काळाराम दुर्गा उत्सव मंडळ व श्रीरामपूरा दुर्गा उत्सव मंडळ वणी. यांच्या…

दसरा ऑफर – बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

पांढरकवडा: पांढरकवडा व परिसरात पीव्हीसी व यूपीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर येथे दस-या निमित्त विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. त्यात ग्राहकांना अवघ्या 35 हजारात 10 फूट किचन विद ट्रॉली तयार करता येणार…

दस-याचा डबल धमाका… रजनीकांत व अमिताभचा वेट्टीयन रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: दस-याच्या निमित्ताने या आठवड्यात वणीतील सुजाता थिएटरमध्ये सिनेमाचा डबल धमाका राहणार आहे. प्रेक्षकांना तब्बल दोन सिनेमा पाहता येणार आहे. दु. 3 व संध्या 6 वा. मराठी सिनेमा फुलवंती तर दु. 12 वा व रात्री 9 वा. वेट्टीयान हा…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सात्विक बच्चेवार यांचे सुयश

विवेक तोटेवार, वणी: वणी येथील रहिवासी असलेले सात्विक देवेंद्र बच्चेवार याने बालेवाडी पुणे येथे झालेल्या कराटे स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकाविले. महाराष्ट्र ऑलिम्पिक अससोसिएशन मान्यताप्राप्त महाराष्ट्र कराटे असोसिएशन द्वारा 27, 28 व 29 सप्टेंबर…

मटका व्यावसायिकाशी संबंध भोवले, 2 पोलीस कर्मचारी निलंबित

बहुगुणी डेस्क, वणी: मटका व्यावसायिकाशी संबंध ठेवणे वणी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना चांगलेच भोवले. या दोन्ही मटका बहाद्दर पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. गेल्या चार दिवसांआधी या दोन पोलीस कर्मचा-यांची मटका व्यावसायिकासोबत…

दारुची अवैधरित्या विक्री करणा-या दाम्पत्याच्या घरी धाड

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मुर्धोनी येथे अवैधरित्या दारू बागळून विक्री करणा-या एका दाम्पत्याला वणी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या धाडीत पोलिसांनी दुचाकीसह देशी…

भरधाव ट्रकची दुचाकीला कट, अपघातात दुचाकीचालक जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: भरधाव ट्रकने एका दुचाकी चालकाला कट मारली. त्यामुळे दुचाकीचालकाचा तोल जाऊन ते खाली पडले. या अपघातात लक्ष्मण मलन्ना काळे हे जखमी झाले. लिंगटी जवळ पाटण रोडवर ही घटना घडली. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. लक्ष्मण…

नारीशक्तीची कमाल… दारू विक्रेत्याच्या घरी धाड

बहुगुणी डेस्क, वणी: अवैधरित्या दारू विकणा-याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी दारूसाठा जप्त केला. गावातील महिलांच्या पुढाकारातून ही कार्यवाही करण्यात आली. झरी तालुक्याताल वल्हासा येथे रात्री 10 वाजताच्या सुमारास ही कारवाई…

मध्यरात्री दारू पिऊन गोंधळ घालणा-या इसमाला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: मध्यरात्री दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणा-या एका इसमाला वणी पोलिसांनी अटक केली. सोमवारी दिनांक 7 रोजी मध्यरात्री गंगाविहार येथे ही घटना घडली. रात्री बारा वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास वणी पोलीस पोलिसांना…