Yearly Archives

2024

11 वीत शिकणा-या मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील एक कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात असलेली एक मुलगी घरून निघून गेली. या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावात ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्ष 11…

शाळा क्र. 8 ची शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती

विवेक तोटेवार, वणी: विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शाळा क्रमांक 8 तर्फे जनजागृती अभियान राबवण्यात आले. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पालकांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांकडून सेल्फी विथ माय फॅमिली हा उपक्रम…

वणी विधानसभेतील मनसेची सर्व कार्यकारिणी बरखास्त

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आले. नंतर संघटनात्मक बांधणीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील वणी मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत…

मतदारांना कामाचा माणूस नको, राजू उंबरकर यांनी व्यक्त केली खंत

विवेक तोटेवार, वणी: आजवर मनसेचे काम पाहता या निवडणुकीत आमचा विजय निश्चित होता. मात्र मतदारांनी माझ्या सर्व कामाला नाकारले. माझा पराभव झाला. यापेक्षा मोठं दु:ख म्हणजे मतदारांनी कामाच्या माणसाला सत्तेपासून दूर ठेवलं. जर यावेळी मतदारांनी…

संजय खाडे वेकोलि नागपूरच्या सुरक्षा समिती (TSC) सदस्यपदी

बहुगुणी डेस्क, वणी: संजय खाडे यांची वे.को.लि नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी (टी.एस.सी मेंबर) नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त वणीतील एएसएल लॉन येथे कोयला क्षेत्रीय सभा (वणी क्षेत्र) अंतर्गत प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला…

जिल्हा परिषद कॉलोनीत घरफोडी, 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

विवेक तोटेवार, वणी: शहरातील नांदेपेरा रोडवरील गुरुवर्य कॉलोनी येथे घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी 9 तोळं सोनं व रोख रकमेसह सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. घरमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात…

पुष्पा 2 फायर धमाका… सुजाता थिएटरमध्ये झुकेगा नही साला….

बहुगुणी डेस्क, वणी: सन 2021 मध्ये पुष्पा या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागलेली होती. अखेर आता दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.…

वणीत आज महापरिनिर्वाणदिनी ‘एक वही, एक पेन’ अभियान

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी वणीत 'एक वही एक पेन' अभियान राबवण्यात येत आहे. हजारो अनुयायी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन…

वसंत जिनिंगचे राजकारण तापले, ऍड काळे यांचे संचालकपद रद्द

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या वसंत जिनिंगमध्ये सध्या राजकारण तापले आहे. आजी-माजी अध्यक्षांमध्ये सध्या चांगलाच संघर्ष दिसून येत आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी माजी अध्यक्ष व संचालक ऍड देविदास…