भामट्याचा सायबर हल्ला… वणीतील एकाला 5 लाखांचा गंडा
बहुगुणी डेस्क, वणी: एका भामट्याने कॉल करून एका कर्मचा-याला 5 लाखांचा गंडा घातला. निवडणूक काळात ही घटना घडली. प्रमोद पुंडलिक राजूरकर असे फसगत झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. त्यांना दोन्ही अकाउंटमधून तब्बल 41 वेळी ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहे.…