Yearly Archives

2025

उमरी येथे गोठ्याला आग, वासरू व साहित्य जळाले

बहुगुणी डेस्क, वणी: उमरी येथे शेतातील गोठा जळाला. बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत वासरू जळाले तर शेतक-याचे सुमारे 21 हजारांचे आर्थिक नुकसान झाले. ही आग लावण्यात आली असल्याचा संशय शेतक-याने व्यक्त केली आहे. पोलिसांनी…

रात्री जेवणानंतर फिरायला गेलेल्या वृद्ध महिलेला कारची धडक

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री जेवणानंतर मुलीसह बाहेर फिरायला गेलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव कारने जबर धडक दिली. यात वृद्ध महिला जखमी झाली. वणीतील एसबी लॉन जवळ हा अपघात झाला. या प्रकरणी धडक देणा-या चालक तरुणाविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा…

विकासकामांच्या श्रेयावरून आजी-माजी आमदार आमने-सामने

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या विकासकामांच्या भूमिपूजनावरून आजी-माजी आमदार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. मारेगाव तालुक्यातील आकापूर येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे शुक्रवारी दि. 3 जानेवारीला आ. संजय…

आजी-आजोबा व नातीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: नातेवाईकाकडे नवीन वर्षांच्या स्वागतासाठी गेलेल्या घोन्सा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाली आहे. दुचाकीने गावी परत येताना दुचाकीला एका ट्रकने जबर धडक दिली. मंगळवारी दिनांक 31 डिसेंबर…