Monthly Archives

January 2025

हिवरा (मजरा) येथील युवा शेतकऱ्याने घेतला गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: हिवरा मजरा येथील एका युवा शेतक-याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रवीण उर्फ गणपत सुदाम ताजणे (35) असे मृत शेतक-याचे नाव आहे. प्रवीणच्या नावे 3 एकर तर…

पोलीस स्टेशन आवारात शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: गोहत्या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सर्व आरोपींवर सौम्य कलम लावण्यात आले. त्यामुळेच सर्व आरोपींची बेल झाली. हा आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रकार असा आरोप करीत आरोपींवर कठोर वाढीव कलमे लावून त्यांना…

खळबळजनक: ग्रामसेवकाला जातीवाचक शिविगाळ

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला जातीवाचक शिविगाळ व धमकावल्या प्रकरणी एका ग्रामपंचायत सदस्यावर अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत मोहोर्ली येथे ही…

सावधान: लिफ्ट देण्याची बतावणी करून दोन भामट्यांनी एकाला लुटले

बहुगुणी डेस्क, वणी: गावी परतणा-या एका व्यक्तीला लिफ्ट देण्याची बतावणी करून दुचाकीवर बसवले. 18 नंबर पुलाजवळील वनात नेऊन त्या व्यक्तीला मारहाण करीत त्याच्याजवळील पैसे व मोबाईल लुटला. शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी रोजी दु. 11 वाजताच्या सुमारास…

गायींचे शीर आढळल्या प्रकरणी 8 संशयीत ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: शहरातील जत्रा मैदान रोडवरील कत्तलखान्याजवळ शनिवारी संध्याकाळी शेकडो मृत गायीचे शीर आढळले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी कार्यवाही करीत रात्री उशिरा 7 तर रविवारी सकाळी एका संशयीतांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी…

एका मित्राच्या मृत्यूनंतर काही वेळातच दुस-या मित्राने सोडला प्राण

बहुगुणी डेस्क, वणी: निंबाळा फाट्याजवळ झालेल्या अपघातातील दोन्ही मित्रांचा अखेर तीन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय संभाजी थेरे (वय अंदाजे 35) व नितीन खुशाल पायघन (वय अंदाजे 28) असे मृतांचे नावे आहेत. दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री…

दीपक चौपाटीजवळ दुकानाची तोडफोड, रॉडने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका ऑटोमोबाईल दुकान मालकाला त्याच्याच दुकानात जाऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. बुधवारी 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास दीपक टॉकीज चौपाटीजवळ ही घटना घडली. तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या दोन…

चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित अतुल चिद्दरवार आता वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित अतुल चिद्दरवार (M.S. (Gerneral Surgery) M. Ch (Urology))आता दर रविवारी वणीत आरोग्य सेवा देणार आहेत. वणी व परिसरातील रुग्णांच्या मूत्ररोग विकारावर (मूतखडा, लघवी करताना…