Monthly Archives

February 2025

विविध विषय आणि चर्चांनी गाजले भाकपचे मारेगाव तालुका त्रैवार्षिक अधिवेशन

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वणी-मारेगाव--भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मारेगाव तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन कॉ. नथ्थू पाटील किन्हेकार सभागृहात झाले. पक्ष कार्यालयावर लाल झेंडा फडकवून कार्यकर्त्यांनी झेंडा गीतासह सलामी दिली. पारपरीक वाजंत्रीच्या…

राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचा छत्रपतींना मानाचा मुजरा

बहुगुणी डेस्क, वणी:  लालगुडा येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. त्यानंतर त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक अभय पारखी या सोहळ्याचे अध्यक्ष होते. त्यांच्यासह अनीता टोंगे,…

शून्यातून सुरू केलेली शिवजयंती झाली आभाळाएवढी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: जेमतेम २०-२५ वर्षांचे युवक एकत्र येतात. छत्रपती शिवरायांवरील त्यांची दृढनिष्ठा ओसंडून वाहते. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा ते संकल्प करतात. त्यासाठी शिवजयंती सार्वजनिक स्तरावर साजरी…

महाराष्ट्र, भारत आणि देशाबाहेरही युवकांना रोजगाराची संधी- एसडीपीओ गणेश किंद्रे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: तरुणाईवरच त्या त्या राष्ट्राची भिस्त असते. सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कळत नकळत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. युवक दिशाहीन होत चालला. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस…

झेड.पी. शाळेचा विद्यार्थी जेव्हा ‘असं’ नेत्रदीपक यश मिळवतो…..

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांकडे एका वेगळ्या अँगलनं पाहिलं जातं. त्यांच्या अफाट क्षमतांवर संशय व्यक्त होतो. मात्र चिकाटी, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर यश कसं खेचून आणावं? हे झेडपी शाळेपासून शिक्षणाची…

बापरे बाप! घरात आला साप, काय करू, तर ‘हे’ करा…

बहुगुणी डेस्क, वणी: साप दिसणं तर सोडाच; पण नाव निघालं तरी अंगावर काटा येतो. त्यात जर तो घरात किंवा परिसरात दिसला तर तारांबळच उठते. अशावेळी अनेकजण त्याला मारतात. मात्र त्याला न मारता आपण एमएच २९ , हेल्पिंग हँडस्यचे सर्पमित्र रमेश भादिकर…

निळापूरचं असं कसं झालं काळापूर? लोक रागाने लाल-पिवळे

बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या निळापूर गावाच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे ठिकठिकाणी पडले आहेत. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ तसेच सामान्या नागरिकांना याचा अतोनात त्रास होत आहे. त्यात भर म्हणजे वेकोलिच्या कोळसा वाहतुकीने दिवसेंदिवस प्रदूषणात भर पडत…

पोलिसांची ठिकठिकाणी मटका अड्ड्यावर धाड, लोकांची पळापळ

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील विविध ठिकाणी वणी पोलीस पथकाने धाड टाकली. यात दीपक टॉकीज चौपाटी, एकता नगर, भाजी मंडी इत्यादी परिसराचा समावेश आहे. यातील सर्वात मोठी कारवाई ही दीपक टॉकीज चौपाटी परिसरातील आहे. यात 7500 हजारांचा मुद्देमाल जप्त…

निरोपाचा भारावलेला क्षण आणि दुसरीकडे अदभूत वीररस संचार

विवेक तोटेवार, वणी: आता आपलं दहावीपर्यंत असलेलं शालेय जीवन संपलं. पुढं चालून वर्गातल्या, शाळेतल्या जुन्या दोस्तांशी भेटगाठ होईल की नाही याची गॅरंटी नाही. शाळेतले दहावीचे विद्यार्थी त्यांच्या जुन्या आठवणींनी भारावलेले होते. त्यात संपूर्ण…