Monthly Archives

February 2025

युवतीला मारला डोळा, मग त्याच्या पोटात उठला गोळा

बहुगुणी डेस्क, वणी: ते चचा 50 वर्षांचे आहे. त्यांचा डोळा  एका ४० वर्षीय विवाहित महिलेवर होता. तो नेहमीच तिला छेडायचा. चचा अध्ये मध्ये तर हिन्दी सिनेमातल्या रंजीत, शक्ती कपूर सारखे डॉयलॉग मारून छेड काढायचा. एक दिवस तर चचाने हद्दच केली. ऐ…

केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचाही गौरव व्हावा असं काय झालं तिथं?

बहुगुणी डेस्क, वणी: ज्ञानार्जन आणि ज्ञानवर्धन हा विद्यार्थ्यांचा प्राथमिक गुण. असं असलं तरीही विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. ते कधी पालकांच्या किंवा शिक्षकांच्या सहज लक्षात येतात. तर कधीकधी येतही नाही. विद्यार्थ्यांच्या नियमित…

युवकांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी पोलिसांची अभिनव संकल्पना

बहुगुणी डेस्क, वणी: कुटुंबातील, नात्यातील किंवा समाजातील सीनियर सदस्य हे युवकांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र अनेकदा त्यासाठी योग्य पर्याय देत नाहीत. हे करू नको म्हटल्यावर, हे करू शकता असा पर्याय देणे आवश्यक आहे. नेमकी हीच बाब यवतमाळ…

भरधाव ट्रॅक्टरने तीन दुचाकींना उडवले, एक ठार

बहुगुणी डेस्क, वणी: एका भरधाव ट्रॅक्टरने तीन दुचाकीला धडक दिली. पळसोनी फाट्याजवळील राजूर रिंग रोडजवळ सोमवारी संध्याकाळी पावने आठ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर 2 जण जखमी झाले आहे. एकाची प्रकृती गंभीर…

पांढरदेवी मंदिरातील कार्यालय फोडले, 32 हजारांचा मुद्देमाल लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: मंदिर किंवा कोणत्याही प्रार्थना स्थळ हे आत्मशांतीच सर्वोत्तम केंद्र असतं. तिथे गेल्यावर बाहेरचे तर सोडाच पण मनातल्या मनातली ही वाद सुटावेत अशी अपेक्षा असते. मात्र पांढरदेवी मंदिर परिसरात एक अजब घटना घडली. तिथल्या…

गजानन जोन्नलवार यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: खातेरा (अडेगाव) येथील प्रतिष्ठित शेतकरी आणि व्यावसायिक गजानन जोन्नलवार (70) यांचे रविवारी रात्री 11.30 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर खातेरा येथील मोक्षधामात दुपारी 12.00 वाजता अंतिम संस्कार होतील.…

संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे- माधव गायकवाड

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: रविदास यांच्या विचाराचा जागर झाला पाहिजे. रविदासांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. रविदास यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलुंवरती चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्र चर्मकार संघाने संत रविदास महाराज यांचे विचार…

दारूच्या नशेत तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी टॉमीने हल्ला करण्यात आला. बुधवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री तालुक्यातील ढाकोरी बोरी येथे ही घटना घडली. या हल्ल्यात तरुणाचे डोके फुटले. या प्रकरणी आरोपी भास्कर रामचंद्र वासेकर…

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवासाठी मोहदावासीयांनी केली ‘ही’ जय्यत तयारी

बहुगुणी डेस्क, वणी: संपूर्ण विश्वाचे प्रेरणास्थान म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दिनांक 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी तालुक्यातील मोहदा येथील शिव महोत्सव समिती तथा…