Monthly Archives

February 2025

आज सायंकाळी गाजणार वणीत ‘रावणाचा’ डंका

बहुगुणी डेस्क, वणी: 'रावण' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले ख्यातनाम वक्ते तथा उत्तरप्रदेशचे खासदार चंद्रशेखर यांचे आज व्याख्यान होणार आहे. संत रविदास महाराज जयंतीनिमित्त १४ आणि १५ फेब्रुवारीला वणीत दोन प्रबोधन पर्व आयोजित केले आहेत. पहिले…

दुसऱ्यांची वेदना आपली करणे हीच संत रविदासांची शिकवण – सुषमा अंधारे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: दुसऱ्यांची वेदना आपली करावी. जोपर्यंत ती आपली होत नाही, तोपर्यंत गोड बोलावं. वाणी रसाळ ठेवावी. हीत संत रविदास महाराजांची शिकवण होती. ते सर्वसामान्य कुटुंबातले होते. त्या काळातली राजघराण्यातली स्त्री अर्थात संत…

अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिल्याच्या रागातून मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याच्या रागातून एकाने ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण करीत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. तालुक्यातील सोमनाळा येथे गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या…

एकाच व्यक्तीचे दोन्ही घरं फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: वेकोलि कर्मचारी असलेले गोपाळ भुसारी यांच्या वणी व सुंदरनगर येथील घरी चोरट्याने डाव साधला होता. एकाच व्यक्तीच्या घरी अवघ्या दोन महिन्यांच्या आतच चोरट्यांनी दुस-यांदा डल्ला मारला होता. त्यामुळे परिसरात याची चांगलीच चर्चा…

‘त्या’ गाड्यांचा वाली कोण?, पोलिसांपुढे प्रश्न?

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या अनेक दिवसांपासून जप्त केलेल्या गाड्या वणी पोलीस स्टेशनमध्ये उभ्या आहेत. तसेच 400 किलो लोखंडी भंगार देखील आहे. हे सगळं पोलीस स्टेशनच्या आवारात जमा आहे। त्यामुळे प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाने १६ फेब्रुवारीला…

वणीतील युवकांनी राबविला एक वेगळा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात नुकतीच प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रम झालेत. त्याचाच एक भाग म्हणून सुतार समाज मित्रपरिवार ग्रुपद्वारा गांधी चौकात एक उपक्रम झाला. त्या अंतर्गत शोभयात्रेत…

आज वणीत दणाणणार सुषमा अंधारे यांची मुलुख मैदानी तोफ

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्राची दणाणनारी तोफ म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांची ओळख आहे. त्यांच्या तेजस्वी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजतो. त्यांची वाणी ऐकण्यासाठी दुरदुरून श्रोते येतात. त्या सुषमा अंधारे…

ट्रकची उभ्या दुचाकीला धडक, ब्राह्मणी फाट्याजवळ अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: एका ट्रकने एका दुचाकीस्वाराला धकड दिली. यात युवक थोडक्यात बचावला. गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.45 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी फाट्याजवळ हा अपघात झाला. सदर युवक हा भालर येथील रहिवासी आहे. तो ब्राह्मणी…

‘त्याच्या’ सुसाईड नोटने झाला धक्कादायक खुलासा

विवेक तोटेवार, वणी: त्याचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही गोडीगुलाबीने राहत होते. मात्र संसार म्हटलं की, भांड्याला भांड लागणारच. पुढे चालून नवरा-बायकोमधली मतभेदांची दुरी वाढतच गेली. परिवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून वणी…