Monthly Archives

February 2025

शनिवारी वणीत रंगणार कडूबाई खरात यांचा भीमगितांचा कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: "भीमानं माय सोन्यानं भरली ओटी" या गितातून संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेल्या लोकगायिका कडूबाई खरात यांचा भीम व बुद्ध गितांचा कार्यक्रम वणीत रंगणार आहे. शासकीय मैदान येथे संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात…

बापलेकाची मोठ्या मुलाला लोखंडी गजाने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: घराच्या वादातून भाऊ व बापाने मुलाला लोखंडी गजाने मारहाण केली. शनिवारी सकाळी वणी-यवतमाळ रोडवर साई मंदिराजवळ ही घटना घडली. यात मुलगा जखमी झाला. या प्रकरणी मुलाने आपल्या वडीलांविरोधात व लहान भावाविरोधात तक्रार दिली. या…

उधारी मागितल्याने महिलेला लोखंडी रॉडने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: आर्थिक अडचणीच्या वेळी उधार दिलेले पैसे मागितल्याने एका महिलेला एका तरुणाने लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात महिला जखमी झाली. रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास पळसोनी येथे ही घटना घडली. या प्रकरणी…

नव-याने घातला बायकोच्या डोक्यात वरवंटा, पत्नी जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमासाठी मामाच्या गावी आलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यावर दगडी वरवंट्याने (बत्ता) प्रहार केला. यात महिला जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे ही घटना घडली. तसेच दुस-या दिवशी पतीने पत्नीला घरी चलण्याचा आग्रह करीत…

अभ्यास मानसिक तर खेळ शारीरिक स्वास्थ्य मजबूत करते – आ. संजय देरकर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाकडेच नाही तर त्यांच्यात दडलेल्या कला व खेळांकडेही लक्ष दिले पाहिजे. कलेमुळे जीवन समृद्ध होते तर खेळांमुळे शारीरिक स्वास्थ चांगले राहते. दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे…

ट्रकची दुचाकीला मागून धडक, तरुण जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: नुकत्याच जन्मलेल्या भाच्याला बघायला गेलेला मामा दुचाकीने परतत असताना त्याच्या दुचाकीला एका ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गणेश हरिश्चंद्र बदकी (29) रा. मारेगाव असे मृताचे नाव आहे. बुधवारी…