ढोसून झाला धीट… दारुच्या नशेत मारली वीट…
बहुगुणी डेस्क, वणी: कामावरून परत आल्यावर पानठेल्यावर खर्रा घेण्यास गेलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर एकाने मद्यधुंद अवस्थेत वीट मारली. गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथे…