शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करा, काँग्रेसची मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनांचा विसर पडत चालला असून, सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली नाही.…