Monthly Archives

March 2025

काळतोंड्याचा घरात पिंगाच; पण दाखवला नाही इंगा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. मात्र सर्वच साप हे विषारी नसातात, हे अनेकांना ठाऊक नाही. अनेक दुर्मीळ प्रजातींचे साप हे मानवी हस्तक्षेपांमुळे दिवसेंदिवस नष्ट होत चाललेत. असाच एक दुर्मीळ प्रजातीचा साप…

‘अँबुलन्स सेवक’ म्हणून विख्यात सतीश गेडाम यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील राजे अँबुलन्स सर्व्हिसचे संचालक सतीश बाबुलालजी गेडाम यांचे शनिवार दिनांक १५ ला पहाटेच्या दर:म्यान आजाराने निधन झाले. त्यांनी ८ वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. सतीश गेडाम हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र…

छळाची अवदसा कधी जाईल, तिच्या जेवणातही फिनाईल…

बहुगुणी डेस्क, मारेगाव: ती जातीवाली नसल्याने सासरच्यांना हुंडा मिळाला नाही. मग सासरच्यांनी तिला घरून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. तिच्या सहनशक्तीची परीक्षाच होती ती. त्यातही हद्द म्हणजे तिच्या जेवणात चक्क फिनाईल टाकून तिचा जीव…

धुळवडीच्या दिवशी दुचाकीचा अपघात, चालक ठार

बहुगुणी डेस्क, वणी: चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला धडकली. या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. शुक्रवारी दिनांक 14 मार्च रोजी दुपारी वणी-घुग्गुस रोडवर बेलोरा फाट्याजवळ ही घटना घडली. विवेक शर्मा (31) रा. घुग्गुस असे अपघातात मृत झालेल्या…

भरधाव ऑटो पलटी, एक महिला जागीच ठार, 2 गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: मंदिरात स्वयंपाकासाठी महिलांना घेऊन जाणारा एक ऑटो पलटी झाला. या अपघातात वनोजा येथील 1 महिला ठार झाली तर दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. नांदेपेरा-खैरे रोडवरील मार्डीजवळ आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. शोभा…

खर्ऱ्याच्या वादात चक्क लोखंडी रॉडने केला पाय फ्रॅक्चर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी खर्रा ही काही मोठी किंवा विशेष गोष्ट नाही. अनेक जण खर्रा खातात आणि खिलवतातही. काहींची उधारीही चालते. मात्र खर्ऱ्यासारख्या शुल्लक बाबीवरून कुणाचं गंभीर नुकसान होईल याची कल्पनाही करवत नाही. मात्र अशीच एक घटना…

हाक, बोंब ना कल्ला, चोराने मारला बाईकवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: सरकारी नोकरीत असलेले फिर्यादी बालाजी भीमराव बोगुलवार (40) हे वणीतील पी.डब्लू.डी. क्वॉर्टरमध्ये राहतात. मंगळवार दिनांक ४ मार्चला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली गाडी लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता…

रिकामटेकड्या दारुड्या नव-याची पत्नीला काठीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दारुड्या पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नी जखमी झाली. सोमवारी संध्याकाळीी तालुक्यातील पुरड (नेरड) येथे ही घटना घडली. पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार…

बालकावर भटक्या कुत्र्याने केला भयंकर हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: येथील सदाशिवनगर मध्ये एका मोकाट कुत्र्याने बालकावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. परिसरातील नागरिक धावून आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना अनिल उत्तरवार यांच्या सीसीटीव्हीत कैद झाली. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल…