Monthly Archives

April 2025

पूनर्वसनाबाबत विचारणा केल्याने काठीने हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: पूनर्वसनाबाबत विचारणा केली म्हणून एकाला काठीने मारहाण करण्यात आली. तालुक्यातील पिंपरी (कोलेरा) येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दिलीप नानाजी लोडे (55) हे…

ड्युटीला जाणा-या सुरक्षा रक्षकाला कारची जबर धडक, जागीच मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: नाईटशिफ्टसाठी पायदळ जात असलेल्या एकाला पाठिमागून येणा-या कारने जबर धडक दिली. या अपघातात धडक बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल श्रावण ठेंगणे असे अपघातातील मृताचे नाव आहे. मारेगाव येथील करंजी रोडवरील मीलन बार…

दडवून ठेवलेल्या अनेक रहस्यांचा आज 26 एप्रिलला होईल गौप्यस्फोट

बहुगुणी डेस्क, वणी: समाजातील अनेक रहस्य, गुपितं कधीच समोर येत नाही. ही काही जण त्यांच्या स्वार्थासाठी, लाभासाठी मुद्दाम दडवून ठेवतात. भारतातील जातीवाद व धर्मांधवादाने देशातील संतांना आणि महापुरुषांना जातींमध्ये व धर्मांमध्ये विभागलं.…

फिल्मीस्टाईल आयडिया वापरून मुलगी घरून फुर्र…

बहुगुणी डेस्क, वणी: सिनेमात बेडवर उशी, लोड यावर पांघरून टाकून कुणीतरी झोपले असल्याची बतावणी केल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. पळून जाण्यासाठी ही आयडीया सिनेमात नेहमीच वापरी जाते. मात्र असाच काहीसा फिल्मीस्टाईल प्रकार मारेगाव तालुक्यात समोर…

त्याने स्टाईल मारली कडक; रस्त्यावरच्या पोरींना मारली धडक

बहुगुणी डेस्क, वणी: फिल्मी स्टंट करण्याच्या नादात आजची तरुणाई काहीही करू शकते. बाईक म्हणजेच दुचाकी हे केवळ त्यांच्यासाठी वाहन राहिलं नाही. तर ते त्याचा वापर 'स्टाईल' मारण्यासाठीदेखील करतात. मात्र हे प्रकार करताना कोणाच्या जिवाला धोका होऊ…

उधार दिलेले पैसे परत मागण्यावरून वाद, बापलेकाला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: उधार दिलेले पैसे मागितल्यावरून झालेल्या वादात दोन भावांनी बापलेकावर लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी दोन्ही आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

काकूच्या मदतीसाठी आलेल्या अल्पवयीन पुतणीला पळवून नेले

बहुगुणी डेस्क, वणी: पतीने गर्भवती असलेल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडले. तिला मदत म्हणून पुतणीलाही सोबत राहण्यास सांगितले. मात्र काकूच्या मदतीला आलेल्या कुमारिकेला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. मारेगाव तालुक्यातील एका गावात बुधवारी…

डॉक्टरलाच दिलं चोरट्यांनी घरफोडीचं इंजेक्शन

बहुगुणी डेस्क, वणी: उन्हाळा म्हटलं की लग्नाचा सिजन. काही लग्नांसाठी तर अनेकांना सहपरिवारच जावं लागतं. पर्यायानं घर 1-2 किंवा त्याहून अधिक दिवस कुलुपबंद. यावर पाळत ठेवतात, ते भुरटे चोर आणि दरोडेखोरही. चोरांसाठी ही चांदीच चांदी असते. आणि हे…

आईच्या तेरवीच्या दिवशीच मुलाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: नारायण निवास जवळ राहणारे उमेश पुरुषोत्तम राजूरकर यांचे निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. उमेश मुकुटबन रोडवरील एका रेस्टॉरन्टमध्ये काम करीत होता. तो त्याच्या आई व बहिणीसह नारायण निवास मागे असलेल्या घरी राहत होता. 10…